Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी वाक्प्रचार प्रश्नावली

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

'मी मर्जीत राहणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे?

a)

रागवणे

b)

आज्ञेत राहणे

c)

लढाई करणे

d)

खेळ खेळणे

2.

'उफाळून येणे' म्हणजे काय?

a)

एखाद्या गोष्टीचा वर येणे

b)

मनातील भावनांचा उद्रेक होणे

c)

जलद पळणे

d)

शांत बसणे

3.

'करपवून टाकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

a)

पाणी घालणे

b)

थंड करणे

c)

जाळून टाकणे

d)

भजवून ठेवणे

4.

'तहानभूक हरपणे' याचा योग्य अर्थ काय?

a)

खूप भूक लागणे

b)

खूप पाणी पिणे

c)

स्वतःला विसरून जाणे, कामात मग्न होणे

d)

झोपून जाणे

5.

हिरमोड होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

a)

आनंदी होणे

b)

शौय दाखवणे

c)

नाराज होणे

d)

वजय मळवणे

6.

'पोटोबाची पूजा करणे' म्हणजे काय?

a)

देवाची पूजा करणे

b)

व्यायाम करणे

c)

खाणे, जेवणे

d)

काम

7.

'पोटोबाची पूजा करणे' म्हणजे काय?

a)

देवाची पूजा करणे

b)

व्यायाम करणे

c)

खाणे, जेवणे

d)

काम करणे

8.

'पोटासाठी वणवण हंडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अथ काय?

a)

फरण्यासाठी बाहेर पडणे

b)

अन्न मळवण्यासाठी कष्ट करणे

c)

गावाला जाणे

d)

झोपणे

9.

'फरफट होणे' म्हणजे काय?

a)

जलद धावणे

b)

नृत्य करणे

c)

भरपूर पैसे मळवणे

d)

गैरसोय होणे

10.

'अद्दल घडणे' या वाक्प्रचाराचा अथ काय?

a)

शिकविणे

b)

शिक्षा होणे

c)

प्रशंसा करणे

d)

खेळणे

11.

'कसूर माफ करणे' याचा अथ काय आहे?

a)

गुन्हा करणे

b)

गुन्हा माफ करणे

c)

गुन्हा शोधणे

d)

गुन्हा लपवणे