wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

CLASS 8 | SCIENCE | Chapter 7 | Metals and Non-metals

Total questions: 150

Worksheet time: 50mins

Name
Class
Date
1.
..... हे लोखंड, कार्बन, क्रोमिअम, निकेल यांपासून बनलेले संमिश्र आहे. / ..... is an alloy of iron, carbon, chromium, nickel.
a)
पितळ / Brass
b)
कांस्य / Bronze
c)
स्टेनलेस स्टील / Stainless steel
d)
पोलाद / Steel
2.
...... मध्ये त्याच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन म्हणजेच अॅनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. / In ...... there is tendency to accept electrons in the valence shell to form negative ions (anions).
a)
धातू / Metals
b)
अधातू / Non-metals
c)
धातुसदृश / Metalloids
d)
संमिश्र / Alloys
3.
....... हे कार्बनचे अपरूप सर्वांत कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. / ....... is a natural hardest allotrope of carbon.
a)
प्लॅटिनम / Platinum
b)
ग्राफाइट / Graphite
c)
ब्रोमीन / Bromine
d)
हिरा / Diamond
4.
........ या राजधातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. / The noble metal used as a catalyst is ....
a)
सोने / Gold
b)
चांदी / Silver
c)
होडिअम / Rhodium
d)
प्लॅटिनम / Platinum
5.
........ हे आम्लधर्मी ऑक्साईड आहे. / ..... is an acidic oxide.
a)
Na₂O
b)
CO₂
c)
Fe₂O₃
d)
H₂O
6.
100 टक्के शुद्ध सोने म्हणजे ….. कॅरेट सोने होय. / 100% pure gold is called .... carat gold.
a)
22
b)
20
c)
24
d)
25
7.
18 कॅरेट सोन्याची टक्केवारी किती असते? / What is the percentage purity of 18 carat gold?
a)
100%
b)
91.66%
c)
75%
d)
58.33%
8.
22 कॅरेट सोन्याची शुद्धता ..... असते. / 22 carat gold has purity of ....
a)
100%
b)
91.66%
c)
75%
d)
58.33%
9.
24 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी योग्य नाही. याचे मुख्य कारण काय आहे? / 24 carat gold is not suitable for making jewelry. What is the main reason for this?
a)
ते खूप महाग असते. / It is very expensive.
b)
ते खूप मऊ असते आणि सहज वाकते किंवा खराब होते. / It is very soft and bends or gets damaged easily.
c)
त्यात अशुद्धी असतात. / It contains impurities.
d)
ते चमकदार नसते. / It is not shiny.
10.
अधातू उष्णतेचे व विजेचे ….. असतात. / How are non-metals in terms of heat and electricity conduction?
a)
सुवाहक / Good conductors
b)
दुर्वाहक / Poor conductors
c)
अर्धवाहक / Semiconductors
d)
दोन्ही / Both
11.
अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असूनही ग्राफाइट विजेचा उत्तम सुवाहक आहे. यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? / Even though non-metals are poor conductors of heat and electricity, graphite is an excellent conductor of electricity. What conclusion would you draw from this?
a)
सर्व अधातू विजेचे सुवाहक आहेत. / All non-metals are good conductors of electricity.
b)
अधातूंमध्ये अपवाद असू शकतात, जे त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे वेगळे गुणधर्म दर्शवतात. / There can be exceptions among non-metals that show different properties due to their specific structure.
c)
ग्राफाइट हा धातू आहे. / Graphite is a metal.
d)
ग्राफाइट फक्त उष्णतेचा सुवाहक आहे. / Graphite is only a good conductor of heat.
12.
अधातू ऑक्सिजनशी संयोग करून काय तयार करतात? / What do non-metals form when they combine with oxygen?
a)
अधातूचे ऑक्साइडे / Non-metal oxides
b)
अधातूंचे क्षार / Non-metal salts
c)
हायड्रोजन वायू / Hydrogen gas
d)
पाणी / Water
13.
अधातूं सामान्यपणे कोणत्या अवस्थेत असतात? / Non-metals are generally which state?
a)
द्रव / Liquid
b)
वायू / Gas
c)
स्थायू / Solid
d)
संमिश्र / Alloy
14.
अधातूंची ऑक्साइडे कशी असतात? / What is the nature of non-metal oxides?
a)
आम्लारीधर्मी / Basic
b)
आम्लधर्मी / Acidic
c)
उदासीन / Neutral
d)
उभयधर्मी / Amphoteric
15.
अधातूंची घनता कशी असते? / How is the density of non-metals?
a)
जास्त असते / Higher
b)
कमी असते / Lower
c)
सारखीच असते / Same
d)
सांगता येत नाही / Cannot say
16.
अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होते का? / Do non-metals react with dilute acids?
a)
होय, नेहमी होते / Yes, always
b)
नाही, होत नाही / No, they do not
c)
काहीवेळा होते / Sometimes
d)
फक्त गरम असताना होते / Only when hot
17.
अधातूंचे द्रवणांक व उत्कलनांक कसे असतात? / How are the melting and boiling points of non-metals?
a)
जास्त असतात / Higher
b)
कमी असतात / Lower
c)
सारखीच असते / Same
d)
खूप जास्त असतात / Very High
18.
अधातूंचे धातूंपेक्षा कोणते गुणविशेष असतात? / What are the characteristics of non-metals compared to metals?
a)
तगडे आणि चमकदार / Hard and shiny
b)
मऊ आणि न चकाकणारे / Soft and dull
c)
चकाकीदार आणि दाट / Lustrous and dense
d)
तंग आणि विद्युतवाहक / Dense and conductive
19.
अधातूंचे सामान्य भौतिक स्वरूप कसे आहे? / What is the general physical form of non-metals?
a)
ठिसूळ व मऊ / Brittle and soft
b)
चमकदार व कठीण / Shiny and hard
c)
द्रवच / Liquid only
d)
वायर मध्येतो / In wire form
20.
अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त म्हणजे ..... पर्यंत असते. / The number of electrons in the valence shell of non-metals varies up to ....
a)
1 ते 3
b)
3 ते 4
c)
4 ते 7
d)
1 ते 4
21.
अधातूंमध्ये ऋणप्रभारी आयन (अॅनायन) निर्माण करण्याची प्रवृत्ती कशी येते? / How do non-metals form negatively charged ions (anions)?
a)
इलेक्ट्रॉन गमावून / By losing electrons
b)
इलेक्ट्रॉन स्वीकारून / By accepting electrons
c)
प्रोटॉन गमावून / By losing protons
d)
प्रोटॉन स्वीकारून / By accepting protons
22.
अधातूंमध्ये कोणता अपवाद आहे जो विद्युताचा सुवाहक आहे? / Which non-metal is an exception and conducts electricity?
a)
सायनाइड / Cyanide
b)
ग्रॅफाइट / Graphite
c)
क्लोरीन / Chlorine
d)
ऑक्सिजन / Oxygen
23.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात असलेला स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा पृष्ठभाग ..... धातूपासून बनवलेला आहे. / Statue of Liberty at New York sea surface is made of ..... metal.
a)
तांबे / Copper
b)
अॅल्युमिनिअम / Aluminum
c)
लोह / Iron
d)
मॅग्नेशिअम / Magnesium
24.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आता हिरव्या रंगाचा का दिसतो? / Why does the Statue of Liberty near New York City, USA, now appear green?
a)
तांब्यावर कार्बन डायऑक्साइड व आर्द्रतेची अभिक्रिया होऊन / Due to the reaction of carbon dioxide and moisture with copper
b)
त्यावर रंग लावल्यामुळे / Because it was painted
c)
नैसर्गिक रंगामुळे / Due to its natural color
d)
त्यावर शेवाळ वाढल्यामुळे / Due to algae growth on it
25.
अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा तांब्याचा असूनही तो हिरव्या रंगाचा का दिसतो ? / Why is the Statue of Liberty green although it is made of copper?
a)
कॉपर कार्बोनेटमुळे / Due to copper carbonate
b)
कार्बन डायऑक्साईडमुळे / Due to carbon dioxide
c)
कॅल्शियम कार्बोनेटमुळे / Due to calcium carbonate
d)
कॉपर सल्फेटमुळे / Due to copper sulfate
26.
आम्लराज (Aqua Regia) हे सोने व प्लॅटिनम विरघळवू शकणारे एकमेव आम्ल आहे. या गुणधर्मामुळे 'अॅक्वा रेजिया'चा उपयोग कोणत्या उद्योगात महत्त्वाचा आहे? / 'Aqua Regia' is the only acid that can dissolve gold and platinum. Due to this property, in which industry is 'Aqua Regia' important?
a)
अन्न प्रक्रिया उद्योग / Food processing industry
b)
बांधकाम उद्योग / Construction industry
c)
सोने व प्लॅटिनम शुद्धीकरण व पुनर्वापर उद्योग / Gold and platinum purification and recycling industry
d)
वस्त्र उद्योग / Textile industry
27.
आर्सेनिक (As), सिलिकॉन (Si), जर्मेनिअम (Ge), अँटिमनी (Sb) यांना काय म्हणतात? / What are Arsenic (As), Silicon (Si), Germanium (Ge), Antimony (Sb) called?
a)
धातू / Metals
b)
अधातू / Non-metals
c)
धातुसदृश / Metalloids
d)
संमिश्र / Alloys
28.
कथिल (Tin) या धातूचा उपयोग तांब्याच्या भांड्यांना कलई देण्यासाठी करतात. यामागे काय कारण असावे? / Tin is used to tin copper utensils. What might be the reason behind this?
a)
कथिल तांब्यापेक्षा स्वस्त आहे. / Tin is cheaper than copper.
b)
कथिल तांब्याला अधिक चकाकी देते. / Tin gives more luster to copper.
c)
कथिल तांब्याचे क्षरण होण्यापासून संरक्षण करते. / Tin protects copper from corrosion.
d)
कथिल तांब्याला अधिक मजबूत करते. / Tin makes copper stronger.
29.
कधी कधी स्टेनलेस स्टीलची भांडी चिरतात कारण. / Sometimes stainless steel utensils get scratched because...
a)
खूप जाड असल्याने / It is too thick
b)
निकेल जास्त वापरल्याने / Excess nickel usage
c)
निकेलऐवजी तांबे वापरल्याने / Copper used instead of nickel
d)
क्रोमिअमऐवजी अॅल्युमिनियम वापरल्याने / Aluminum used instead of chromium
30.
कांस्य हे संमिश्र ..... व ..... यांच्यापासून बनवतात. / Bronze is an alloy of ..... and ....
a)
तांबे व कथिल / Copper and Tin
b)
तांबे व जस्त / Copper and Zinc
c)
जस्त व कथिल / Zinc and Tin
d)
निकेल व लोखंड / Nickel and Iron
31.
कार्बन डायऑक्साइड (CO2​) पाण्यासोबत अभिक्रिया करून कोणते आम्ल तयार करतो? / Which acid does Carbon Dioxide (CO2​) form when it reacts with water?
a)
सल्फ्युरिक आम्ल / Sulfuric Acid
b)
नायट्रिक आम्ल / Nitric Acid
c)
कार्बोनिक आम्ल / Carbonic Acid
d)
हायड्रोक्लोरिक आम्ल / Hydrochloric Acid
32.
कार्बन डायऑक्साइडची पाण्यासोबत अभिक्रिया झाल्यास ..... आम्ल तयार होते. / When carbon dioxide reacts with water, ..... acid is formed.
a)
कार्बोनिक / Carbonic
b)
हायड्रोक्लोरिक / Hydrochloric
c)
सल्फ्यूरिक / Sulfuric
d)
नायट्रिक / Nitric
33.
कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहामध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या पुढीलपैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचे नाव ओळखा. / Identify the famous historical building made by alloying copper, silicon, and phosphorus with iron.
a)
ताजमहल / Taj Mahal
b)
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा / Statue of Liberty
c)
कुतुबमिनार / Qutub Minar
d)
गोलकोंड्याचा किल्ला / Golconda Fort
34.
काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन कोणत्या वायूची निर्मिती होते? / Which gas is produced when some metals react with water?
a)
ऑक्सिजन / Oxygen
b)
हायड्रोजन / Hydrogen
c)
नायट्रोजन / Nitrogen
d)
कार्बन डायऑक्साइड / Carbon Dioxide
35.
कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ गंजत नाही कारण. / The iron pillar near Qutub Minar does not rust because.
a)
तांबे, अॅल्युमिनियम मिसळल्याने / It contains copper and aluminum
b)
कार्बन सिलिकॉन, फास्फरस मिसळल्याने / It contains carbon, silicon and phosphorus
c)
सोने, चांदी मिसळल्याने / It contains gold and silver
d)
कार्बन, तांबे मिसळल्याने / It contains carbon and copper
36.
कोणता धातू कक्ष तापमानावर द्रव रूपात आढळतो? / Which metal is liquid at room temperature?
a)
पारा / Mercury
b)
तांबा / Copper
c)
लोह / Iron
d)
अॅल्युमिनियम / Aluminum
37.
खालीलपैकी ….. हा मऊ धातू आहे. / Which of the following is a soft metal?
a)
गॅलिअम / Gallium
b)
सोडियम / Sodium
c)
प्लॅटिनम / Platinum
d)
कॅल्शियम / Calcium
38.
खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? / Which of the following non-metals is a good conductor of electricity?
a)
सल्फर / Sulfur
b)
फॉस्फरस / Phosphorus
c)
ग्राफाइट (कार्बनचे अपरूप) / Graphite (Allotrope of carbon)
d)
हिरा / Diamond
39.
खालीलपैकी कोणता धातू अपघटनशील आहे? / Which of the following is a reactive metal?
a)
सोने / Gold
b)
सोडियम / Sodium
c)
तांबा / Copper
d)
तांबे / Brass
40.
खालीलपैकी कोणता धातू उष्णता आणि विजेचा सुवाहक नाही? / Which of the following metals is not a good conductor of heat and electricity?
a)
चांदी / Silver
b)
तांबे / Copper
c)
अॅल्युमिनिअम / Aluminium
d)
शिसे / Lead
41.
खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो ? / Which of the following metals is liquid at room temperature?
a)
ब्रोमिन / Bromine
b)
सोडियम / Sodium
c)
प्लॅटिनम / Platinum
d)
गॅलिअम / Gallium
42.
खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतो? / Which of the following metals is liquid even at room temperature?
a)
लोखंड / Iron
b)
तांबे / Copper
c)
पारा / Mercury
d)
अॅल्युमिनिअम / Aluminium
43.
खालीलपैकी कोणता धातू राजधातूत समाविष्ट आहे? / Which of the following is a noble metal?
a)
अल्युमिनियम / Aluminum
b)
सोने / Gold
c)
लोह / Iron
d)
जस्त / Zinc
44.
खालीलपैकी कोणते अधातू आहेत? / Which of the following are non-metals?
a)
सोने, चांदी, लोखंड / Gold, Silver, Iron
b)
कार्बन, सल्फर, फॉस्फरस / Carbon, Sulfur, Phosphorus
c)
पारा, गॅलिअम, सोडिअम / Mercury, Gallium, Sodium
d)
अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम / Aluminium, Magnesium, Calcium
45.
खालीलपैकी कोणते अधातू सामान्यतः वायू स्वरूपात असतात? / Which of the following non-metals mostly exist in gaseous state?
a)
ऑक्सिजन आणि नायट्रोजन / Oxygen and Nitrogen
b)
कार्बन आणि सल्फर / Carbon and Sulfur
c)
फॉस्फरस आणि अॅल्युमिनियम / Phosphorus and Aluminum
d)
क्लोरीन आणि तांबा / Chlorine and Copper
46.
खालीलपैकी कोणते धातू अधिक प्रभावीपणे उष्णता व विजेचे वहन करतात? / Which metals conduct heat and electricity more effectively?
a)
चांदी व तांबा / Silver and Copper
b)
स्वर्ण व लोह / Gold and Iron
c)
अल्युमिनियम व हायड्रोजन / Aluminum and Hydrogen
d)
पारा व कापूर / Mercury and Camphor
47.
खालीलपैकी कोणते धातू चाकूने सहज कापता येतात? / Which of the following metals can be easily cut with a knife?
a)
सोने आणि चांदी / Gold and Silver
b)
लोह आणि तांबे / Iron and Copper
c)
सोडिअम आणि पोटॅशिअम / Sodium and Potassium
d)
अॅल्युमिनिअम आणि प्लॅटिनम / Aluminium and Platinum
48.
खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? / Which of the following statements is correct?
a)
धातू कमी घनतेचे असतात / Metals have low density
b)
अधातू उच्च तापमानाला वितळतात / Non-metals melt at high temperatures
c)
धातू विद्युतचे सुवाहक असतात / Metals are good conductors of electricity
d)
अधातूंना उच्च तन्यता असते / Non-metals have high ductility
49.
खालीलपैकी कोणते संमिश्रचे उदाहरण आहे ? / Which of the following is exmple of an alloy?
a)
स्टेनलेस स्टील / Stainless steel
b)
सोने / Gold
c)
कार्बन / Carbon
d)
ऑक्सिजन / Oxygen
50.
खालीलपैकी कोणते स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात? / Which of the following solid non-metals melt at high temperatures?
a)
सल्फर, फॉस्फरस / Sulfur, Phosphorus
b)
नायट्रोजन, ऑक्सिजन / Nitrogen, Oxygen
c)
कार्बन, बोरॉन / Carbon, Boron
d)
ब्रोमिन, क्लोरीन / Bromine, Chlorine
51.
खालीलपैकी कोणत्या अधातूंना चकाकी असते? / Which of the following non-metals have luster?
a)
कार्बन / Carbon
b)
सल्फर / Sulfur
c)
फॉस्फरस / Phosphorus
d)
हिरा, आयोडिनचे स्फटिक / Diamond, Iodine crystals
52.
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. / Identify the incorrect statement.
a)
अधातूचा द्रवणांक व उत्कलनांक कमी असतो. / Non-metals have low melting and boiling points.
b)
अधातूंची घनता कमी असते. / Non-metals have low density.
c)
अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक आहेत. / Non-metals are poor conductors of heat and electricity.
d)
अधातू वर्धनीय असतात. / Non-metals are malleable.
53.
खिळ्याला हातोडीने ठोकले असता त्याचा पातळ पत्रा तयार होतो, या गुणधर्माला काय म्हणतात? / What is the property called when a nail is hammered to form a thin sheet?
a)
तन्यता / Ductility
b)
नादमयता / Sonority
c)
वर्धनीयता / Malleability
d)
उष्णतेचे वहन / Conduction of Heat
54.
गटता न बसणारा शब्द ओळखा. / Identify the odd one out.
a)
सोने / Gold
b)
चांदी / Silver
c)
लोह / Iron
d)
हिरा / Diamond
55.
गटता न बसणारा शब्द ओळखा. / Identify the odd one out.
a)
तन्यता / Ductility
b)
ठिसूळपणा / Brittleness
c)
नादमयता / Sonority
d)
वर्धनीयता / Malleability
56.
गटता न बसणारा शब्द ओळखा. / Identify the odd one out.
a)
पितळ / Brass
b)
कांस्य / Bronze
c)
लोखंड / Iron
d)
पोलाद / Steel
57.
ग्रॅफाईटचे कोणते विशेष गुणधर्म आहेत? / What are the special properties of graphite?
a)
विद्युत वाहक आणि मऊ / Conducts electricity and soft
b)
रंगहीन आणि कठीण / Colorless and hard
c)
चुंबकीय आणि अपघटनीय / Magnetic and non-decomposable
d)
अपघटनीय आणि तगडा / Non-decomposable and strong
58.
घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी कोणत्या घटकांपासून बनलेले संमिश्र आहे? / Stainless steel utensils used at home are an alloy made from which components?
a)
तांबे व जस्त / Copper and Zinc
b)
लोखंड व कार्बन, क्रोमिअम, निकेल / Iron and Carbon, Chromium, Nickel
c)
तांबे व कथिल / Copper and Tin
d)
सोने व चांदी / Gold and Silver
59.
चकाकी असणारा अधातू ओळखा. / Identify the lustrous non-metal.
a)
सोने / Gold
b)
चांदी / Silver
c)
आयोडीन स्फटीक / Iodine crystal
d)
प्लॅटिनम / Platinum
60.
चांदीचा उपयोग औषधीमध्ये कोणत्या गुणधर्मामुळे होतो? / Due to which property is silver used in medicine?
a)
विद्युत वहन / Electrical conduction
b)
उष्णता वहन / Heat conduction
c)
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म / Antibacterial property
d)
चकाकी / Luster
61.
चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन कोणता रंगाचा लेप तयार होतो? / What color coating is formed on silver due to the reaction of hydrogen sulfide gas?
a)
हिरवट / Greenish
b)
पांढरा / White
c)
काळा / Black
d)
तांबूस / Reddish-brown
62.
चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन कोणत्या रंगाचा लेप तयार होतो? / Which color coating forms on silver when it reacts with hydrogen sulfide gas?
a)
हिरव्या / Green
b)
काळ्या / Black
c)
करड्या / Brown
d)
तांबूस / Reddish
63.
चुकीचे विधान ओळखा. / Identify the incorrect statement.
a)
धातू धनप्रभारित कॅटायन तयार करतात. / Metals form positively charged cations.
b)
अधातू ऋणप्रभारित अॅनायन तयार करतात. / Non-metals form negatively charged anions.
c)
धातूंची ऑक्साईडे आम्लधर्मी असतात. / Metal oxides are acidic.
d)
अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी असतात. / Non-metal oxides are acidic.
64.
जस्ताच्या पुडीवर विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास कोणता वायू बाहेर पडतो? / Which gas is released when dilute hydrochloric acid is added to zinc powder?
a)
ऑक्सिजन / Oxygen
b)
नायट्रोजन / Nitrogen
c)
हायड्रोजन / Hydrogen
d)
कार्बन डायऑक्साइड / Carbon Dioxide
65.
ज्या मूलद्रव्यात काही प्रमाणात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दिसतात, त्यांना ..... म्हणतात. / Substances showing properties of both metals and non-metals are called ....
a)
धातू / Metals
b)
धातुसदृश / Metalloids
c)
संमिश्रे / Alloys
d)
अधातू / Non-metals
66.
तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो, हा बदल ..... वायूमुळे होतो. / Copper ring corrodes, turning green due to .... gas.
a)
H₂ / Hydrogen
b)
O₂ / Oxygen
c)
CO₂ / Carbon dioxide
d)
SO₂ / Sulfur dioxide
67.
तांब्याला हिरवट रंगाचा थर येतो, तर चांदीला काळा थर येतो. यावरून तुम्ही धातूंच्या क्षरणाबद्दल कोणता निष्कर्ष काढू शकता? / Copper gets a greenish layer, while silver gets a black layer. What conclusion can you draw about metal corrosion from this?
a)
सर्व धातूंचे क्षरण एकाच प्रकारे होते. / All metals corrode in the same way.
b)
क्षरणाची प्रक्रिया धातूनुसार आणि हवेतील वायूंच्या प्रकारानुसार बदलते. / The corrosion process varies depending on the metal and the type of gases in the air.
c)
फक्त तांबे आणि चांदीचेच क्षरण होते. / Only copper and silver corrode.
d)
क्षरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया नाही. / Corrosion is not a natural process.
68.
तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन कोणता रंगाचा लेप तयार होतो? / What color coating is formed on copper due to the reaction of carbon dioxide gas?
a)
तांबूस / Reddish-brown
b)
काळा / Black
c)
हिरवट / Greenish
d)
पांढरा / White
69.
तुमच्या शाळेची घंटा कोणत्या गुणधर्मामुळे आवाज करते? / By what property does your school bell make sound?
a)
तन्यता / Ductility
b)
वर्धनीयता / Malleability
c)
नादमयता / Sonority
d)
उष्णतेचे वहन / Conduction of Heat
70.
दागिने तयार करण्यासाठी ..... कॅरेटचे सोने वापरतात. / The carat of gold used for jewelry is.
a)
22
b)
26
c)
24
d)
25
71.
दिल्लीतील कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ 1500 वर्षांनंतरही चकचकीत का आहे? / Why is the Iron Pillar in the Qutub Minar complex in Delhi still shiny after 1500 years?
a)
तो शुद्ध लोखंडापासून बनवला आहे. / It is made of pure iron.
b)
तो राजधातूपासून बनवला आहे. / It is made of noble metal.
c)
तो संमिश्रापासून (अल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस मिसळून) बनवला आहे. / It is made of an alloy (with small amounts of carbon, silicon, phosphorus mixed in).
d)
तो नियमितपणे पॉलिश केला जातो. / It is polished regularly.
72.
दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव (समांगी) मिश्रणाला काय म्हणतात? / What is a homogeneous mixture of two or more metals, or metals and non-metals, called?
a)
संयुग / Compound
b)
मूलद्रव्य / Element
c)
संमिश्र / Alloy
d)
मिश्रण / Mixture
73.
धातुंच्या क्षरणाचे कारण काय आहे? / What is the cause of metal corrosion?
a)
ऑक्सिजन व आर्द्रतेची क्रिया / Reaction of oxygen and moisture
b)
उष्णतेचा प्रभाव / Effect of heat
c)
प्रकाशाचा प्रभाव / Effect of light
d)
पाण्याचा अभाव / Lack of water
74.
धातू आणि आम्ल यांच्या अभिक्रियेत काय तयार होते? / What is formed when metals react with acids?
a)
क्षार व हायड्रोजन वायू / Salt and hydrogen gas
b)
निलंबन व वायू / Suspension and gas
c)
क्षार व ऑक्सिजन / Salt and oxygen
d)
पाणी व ऑक्सिजन / Water and oxygen
75.
धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात, या गुणधर्मामुळे दैनंदिन जीवनात कोणता महत्त्वाचा उपयोग होतो? / Metals are good conductors of heat and electricity. What is an important daily life use due to this property?
a)
दागिने बनवणे. / Making jewelry.
b)
घरांची बांधणी. / Building houses.
c)
विजेच्या तारा बनवणे आणि स्वयंपाकाची भांडी वापरणे. / Making electrical wires and using cooking utensils.
d)
मूर्ती बनवणे. / Making statues.
76.
धातू कशामुळे विद्युतवाहक असतात? / Why are metals good conductors of electricity?
a)
मुक्त इलेक्ट्रॉन्समुळे / Due to free electrons
b)
घनपणामुळे / Due to hardness
c)
तापमानामुळे / Due to temperature
d)
रंगामुळे / Due to color
77.
धातूंचा उपयोग कोणत्या स्वरूपात सर्वाधिक होतो? / In which form are metals mostly used?
a)
तार / Wire
b)
धातूची पत्रे / Metal sheets
c)
धातूच्या संमिश्रे / Alloys
d)
सर्व स्वरूप / All forms
78.
धातूंचा कुठला गुणधर्म त्यांना तार स्वरूपात बनण्यास सक्षम करतो? / Which property of metal allows it to be drawn into wires?
a)
वर्धनीयता / Malleability
b)
कठीणपणा / Hardness
c)
तन्यता / Ductility
d)
स्थिरता / Stability
79.
धातूंचा घनता सामान्यतः कशी असते? / What is usually the density of metals?
a)
जास्त / High
b)
कमी / Low
c)
मध्यम / Moderate
d)
अनिश्चित / Uncertain
80.
धातूंचा वापर कोणत्या उपकरणांमध्ये सर्वसाधारण आहे? / In which devices are metals commonly used?
a)
विद्युत उपकरणे / Electrical devices
b)
कापड / Clothes
c)
अन्न प्रक्रिया उपकरणे / Food processing devices
d)
साहित्य शास्त्र / Material science
81.
धातूंची ऑक्साइडे कशी असतात? / What is the nature of metal oxides?
a)
आम्लधर्मी / Acidic
b)
आम्लारीधर्मी / Basic
c)
उदासीन / Neutral
d)
उभयधर्मी / Amphoteric
82.
धातूंची तन्यता काय आहे? / What is ductility in metals?
a)
वस्तू सोडल्यावर तुटणे / Breaking on drop
b)
तार बनवण्याची क्षमता / Ability to form wire
c)
चकाकी वाढणे / Increasing shine
d)
मऊ होणे / Becoming soft
83.
धातूंची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होऊन कोणता वायू बाहेर पडतो? / Which gas is liberated when metals react with water?
a)
ऑक्सिजन / Oxygen
b)
हायड्रोजन / Hydrogen
c)
क्लोरीन / Chlorine
d)
नायट्रोजन / Nitrogen
84.
धातूंचे ऑक्सिजनशी संयोग होऊन काय तयार होते? / What is formed when metals combine with oxygen?
a)
धातूचे ऑक्साइडे / Metal oxides
b)
धातूंचे क्षार / Metal salts
c)
हायड्रोजन वायू / Hydrogen gas
d)
पाणी / Water
85.
धातूंचे कोणते गुणधर्म त्यांच्या विजेच्या वाहकत्वाशी संबंधित आहेत? / Which properties of metals relate to their electrical conductivity?
a)
मुक्त इलेक्ट्रॉन्स / Free electrons
b)
वर्धनीयता / Malleability
c)
तन्यता / Ductility
d)
रंग / Color
86.
धातूंचे कोणते गुणधर्म त्यांना इतर पदार्थांपासून वेगळे करतात? / Which properties distinguish metals from other substances?
a)
चकाकी, तन्यता, विद्युतवाहकता / Lustre, ductility, conductivity
b)
निराकारपणा, उच्च तापमान / Transparency, high temperature
c)
रासायनिक स्थिरता / Chemical stability
d)
रंग, वास, चव / Color, odor, taste
87.
धातूंचे क्षरण थांबवण्यासाठी धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क का तोडला जातो? / Why is the surface of metals disconnected from air to prevent corrosion?
a)
ज्यामुळे धातू मऊ होतात. / So that metals become soft.
b)
ज्यामुळे धातू तेजस्वी दिसतात. / So that metals appear shiny.
c)
ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू शकत नाही व क्षरण होत नाही. / So that chemical reactions cannot occur and corrosion does not happen.
d)
ज्यामुळे धातूंचे वजन कमी होते. / So that the weight of metals decreases.
88.
धातूंचे क्षरण रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत उचित ठरणार नाही? / Which of the following methods is NOT suitable to prevent metal corrosion?
a)
गॅल्व्हनायझेशन / Galvanization
b)
रंग लावणे / Painting
c)
पावडर कोटिंग / Powder Coating
d)
पाण्यात बुडवून ठेवणे / Immersing in Water
89.
धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर कोणते थर दिले जातात? / What layers are applied on metals to prevent corrosion?
a)
तेल, ग्रीस, वारनिश / Oil, grease, varnish
b)
पाणी आणि मीठ / Water and salt
c)
वाळू आणि सिमेंट / Sand and cement
d)
कागद आणि कापड / Paper and cloth
90.
धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यावर पुढीलपैकी कशाचा थर देतात? / To prevent metal corrosion, the following coating is applied.
a)
ग्रीस / Grease
b)
तेल / Oil
c)
वॉर्निश / Varnish
d)
दिलेले सर्व / All of the above
91.
धातूंचे भौतिक गुणधर्म कोण कोणते आहेत? / What are physical properties of metals?
a)
चकाकी, कडकपण, वर्धनीयता / Lustre, hardness, malleability
b)
वास, रंग, वीज / Smell, color, electricity
c)
थोडक्याच धातूचे गुणधर्म / Few metal properties
d)
वायू आणि द्रव / Gas and liquid
92.
धातूंचे वर्धनीयता म्हणजे काय? / What is malleability of metals?
a)
पातळ पत्र्यांमध्ये रूपांतर / Conversion into thin sheets
b)
तारांमध्ये रूपांतर / Conversion into wires
c)
रंग बदलणे / Changing colors
d)
चोरी जाणे / Loss of shine
93.
धातूंचे संरक्षण कसे कराल? / How can metals be protected?
a)
तेल व रंग लावून / Applying oil and paint
b)
उष्णता ठेवून / Keeping hot
c)
थंड ठेवून / Keeping cold
d)
वायूपासून अलग ठेवून / Isolating from air
94.
धातूंच्या आयनांनी कोणता विद्युतभार घेतला असतो? / What electrical charge do metal ions carry?
a)
धनप्रभार / Positive charge
b)
ऋणप्रभार / Negative charge
c)
विद्युत निरपेक्ष / Neutral charge
d)
द्विध्रुवीय / Bipolar charge
95.
धातूंच्या ऑक्साइडची ...... अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. / Metal oxides react with .... to form salt and water.
a)
ऑक्सिजनसोबत / With oxygen
b)
आम्लासोबत / With acid
c)
हायड्रोजनसोबत / With hydrogen
d)
नायट्रोजनसोबत / With nitrogen
96.
धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत काय तयार करते? / What do metal oxides form when reacting with acids?
a)
क्षार व पाणी / Salt and water
b)
आम्ल व वायू / Acid and gas
c)
वायू आणि क्षार / Gas and salt
d)
निलंबन व द्रव / Suspension and liquid
97.
धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन काय तयार होते? / What is formed when metal oxides react with acids?
a)
हायड्रोजन वायू / Hydrogen gas
b)
फक्त क्षार / Only salt
c)
क्षार आणि पाणी / Salt and water
d)
ऑक्सिजन वायू / Oxygen gas
98.
धातूंच्या ओक्साइडची सामान्य रचना कशी असते? / What is the typical composition of metal oxides?
a)
धातू + ऑक्सिजन / Metal + Oxygen
b)
धातू + हायड्रोजन / Metal + Hydrogen
c)
धातू + नायट्रोजन / Metal + Nitrogen
d)
धातू + कार्बन / Metal + Carbon
99.
धातूंच्या कमी कठीणपणामुळे त्यांना तुम्ही सहज कापू शकता. खालचा धातू कोणता आहे? / Due to low hardness, which metal can be easily cut?
a)
तांबा / Copper
b)
लोह / Iron
c)
सोडियम / Sodium
d)
चांदी / Silver
100.
धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म बदलता येतात; धातूंच्या या मिश्रणास ..... म्हणतात. / Alloy is a mixture of one or more elements altering original metal properties and called .....
a)
धातू / Metal
b)
अधातू / Non-metal
c)
संमिश्रे / Alloys
d)
धातुसदृश / Metalloids
101.
धातूंमध्ये त्यांचे ..... गमावून धन आयन, म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. / Metals tend to lose their ..... electrons to form positive ions (cations).
a)
प्रोटॉन / Proton
b)
न्यूट्रॉन / Neutron
c)
संयुजा इलेक्ट्रॉन / Valence electrons
d)
धनप्रभारित कण / Positively charged particle
102.
धातूंमध्ये धनप्रभारी आयन (कॅटायन) निर्माण करण्याची प्रवृत्ती कशी येते? / How do metals form positively charged ions (cations)?
a)
इलेक्ट्रॉन स्वीकारून / By accepting electrons
b)
इलेक्ट्रॉन गमावून / By losing electrons
c)
प्रोटॉन गमावून / By losing protons
d)
प्रोटॉन स्वीकारून / By accepting protons
103.
धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात, या प्रक्रियेला काय म्हणतात? / What is the process called when gases in the air react with metals due to moisture, forming metal compounds?
a)
संमिश्रण / Alloying
b)
तन्यता / Ductility
c)
क्षरण / Corrosion
d)
वर्धनीयता / Malleability
104.
धातूच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन्सची संख्या पर्यंत ..... असते. / Number of electrons in the outermost shell of metal atoms is up to ....
a)
4
b)
5
c)
7
d)
3
105.
धातूच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असू शकत नाहीत. / How many electrons cannot be present in outermost shell of metal?
a)
1
b)
2
c)
3
d)
4
106.
धातूला छिद्रामधून ओढले असता त्याची तार बनते, या गुणधर्माला काय म्हणतात? / What is the property called when a metal is drawn through an opening to form a wire?
a)
वर्धनीयता / Malleability
b)
तन्यता / Ductility
c)
नादमयता / Sonority
d)
कठीणपणा / Hardness
107.
नादमयता म्हणजे काय? / What is sonority?
a)
धातूंना आवाज निर्माण होणे / Metals producing sound
b)
धातूंचा रंग / Color of metals
c)
धातूंचा आकार / Shape of metals
d)
धातूंची वास / Smell of metals
108.
पाण्यावर तरंगणारा धातू कोणता ? / Which metal floats on water?
a)
लिथियम / Lithium
b)
प्लॅटिनम / Platinum
c)
अॅल्युमिनियम / Aluminium
d)
पारा / Mercury
109.
पितळ हे संमिश्र ..... व ..... यांच्यापासून बनवतात. / Brass is an alloy of ..... and ....
a)
तांबे व जस्त / Copper and Zinc
b)
तांबे व कथिल / Copper and Tin
c)
जस्त व कथिल / Zinc and Tin
d)
निकेल व लोखंड / Nickel and Iron
110.
पितळ हे संमिश्र कोणत्या धातूंपासून बनवतात? / Brass is an alloy made from which metals?
a)
तांबे व कथिल / Copper and Tin
b)
तांबे व जस्त / Copper and Zinc
c)
लोखंड व कार्बन / Iron and Carbon
d)
अॅल्युमिनिअम व मॅग्नेशिअम / Aluminium and Magnesium
111.
पुढीलपैकी कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही? / Which of the following chemical processes is NOT anticorrosive?
a)
गॅल्व्हनायझेशन / Galvanization
b)
कल्हई करणे / Tinning
c)
पावडर कोटिंग / Powder Coating
d)
क्षारयुक्तता / Alkalization
112.
प्लॅटिनम, पॅलेडिअम या धातूंचा उपयोग कशासाठी होतो? / For what purpose are platinum and palladium metals used?
a)
दागिने बनवण्यासाठी / Making jewelry
b)
उत्प्रेरक (Catalyst) म्हणून / As a catalyst
c)
भांडी बनवण्यासाठी / Making utensils
d)
विद्युत तारा बनवण्यासाठी / Making electrical wires
113.
बहुतेक धातूंची विरल आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होते? / What is formed when most metals react with dilute acids?
a)
फक्त हायड्रोजन वायू / Only Hydrogen gas
b)
धातूंचे क्षार व हायड्रोजन वायू / Metal salts and Hydrogen gas
c)
फक्त धातूंचे ऑक्साइडे / Only Metal oxides
d)
पाणी व ऑक्सिजन वायू / Water and Oxygen gas
114.
बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? / What is the number of electrons in the valence shell of most non-metals?
a)
कमी म्हणजे तीन पर्यंत / Less, i.e., up to three
b)
जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत / More, i.e., up to 4 to 7
c)
1 किंवा 2 असते / Is 1 or 2
d)
8 असते / Is 8
115.
बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? / What is the number of electrons in the outermost shell of most metal atoms?
a)
जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत / More, i.e., up to 4 to 7
b)
कमी म्हणजे तीन पर्यंत / Less, i.e., up to three
c)
8 असते / Is 8
d)
0 असते / Is 0
116.
राजधातू कोणती मूलद्रव्ये आहेत? / Which elements are noble metals?
a)
सोने, चांदी, प्लॅटिनम / Gold, Silver, Platinum
b)
तांबा, लोह, जस्त / Copper, Iron, Zinc
c)
कार्बन, सल्फर, फॉस्फरस / Carbon, Sulfur, Phosphorus
d)
ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन / Oxygen, Nitrogen, Hydrogen
117.
राजधातू निसर्गात कोणत्या स्वरूपात आढळतात? / In what form are noble metals found in nature?
a)
संयुगांच्या स्वरूपात / In the form of compounds
b)
मूलद्रव्यांच्या स्वरूपात / In the form of elements
c)
मिश्रणाच्या स्वरूपात / In the form of mixtures
d)
आयनांच्या स्वरूपात / In the form of ions
118.
राजधातूंचा वापर अलंकार बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात का होतो, जरी ते खूप महाग असले तरी? / Why are noble metals extensively used for making ornaments, even though they are very expensive?
a)
कारण ते सहज वितळतात. / Because they melt easily.
b)
कारण ते खूप चमकदार असतात आणि त्यांचे क्षरण व ऑक्सिडीकरण होत नाही, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. / Because they are very shiny and do not corrode or oxidize, making them long-lasting.
c)
कारण ते वजनदार असतात. / Because they are heavy.
d)
कारण ते निसर्गात जास्त प्रमाणात आढळतात. / Because they are found in abundance in nature.
119.
राजधातूंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? / Which of the following statements about noble metals is false?
a)
ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. / They exist as elements.
b)
हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. / Air, water, heat easily affect them.
c)
कक्ष तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही. / They do not corrode at room temperature.
d)
कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही. / No oxidation at room temperature.
120.
राजधातूवर कशाचा सहजपणे परिणाम होत नाही? / What does not easily affect noble metals?
a)
हवा / Air
b)
पाणी / Water
c)
उष्णता / Heat
d)
वरील सर्व / All of the above
121.
लिथियमची घनता ….. आहे. / Density of lithium is ….
a)
1.53 g/cc
b)
0.53 g/cc
c)
1.44 g/cc
d)
2.44 g/cc
122.
लोखंडाचे क्षरण थांबवण्यासाठी तेल, ग्रीस, वारनिश लावणे, मुलामा देणे (गॅल्व्हनायझेशन), कळई करणे, अॅनोडीकरण करणे, विद्युत विलेपन करणे, व संमिश्र तयार करणे असे उपाय वापरले जातात. या सर्व उपायांमागील सामान्य तत्त्व काय आहे? / To prevent iron corrosion, methods like applying oil, grease, varnish, galvanization, tinning, anodization, electroplating, and alloying are used. What is the common principle behind all these methods?
a)
धातू अधिक मऊ करणे. / Making the metal softer.
b)
धातूची चकाकी वाढवणे. / Increasing the metal's luster.
c)
धातूचा ऑक्सिजन व आर्द्रतेशी संपर्क तोडणे. / Disconnecting the metal's contact with oxygen and moisture.
d)
धातूचे वजन कमी करणे. / Reducing the metal's weight.
123.
लोखंडाचे क्षरण थांबवण्यासाठी त्यावर कोणत्या धातूचा मुलामा दिला जातो? / Which metal's coating is applied on iron to stop its corrosion?
a)
तांबे / Copper
b)
जस्त / Zinc
c)
अॅल्युमिनिअम / Aluminium
d)
सोने / Gold
124.
लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन कोणता रंगाचा लेप तयार होतो? / What color coating is formed on iron due to the reaction of oxygen gas?
a)
हिरवट / Greenish
b)
काळा / Black
c)
तांबूस / Reddish-brown
d)
पांढरा / White
125.
लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन त्याचे क्षरण थांबवता येते, या प्रक्रियेला काय म्हणतात? / What is the process called when iron's corrosion is stopped by coating it with zinc?
a)
गंजणे / Rusting
b)
गॅल्व्हनायझेशन (जस्तलेपन) / Galvanization (Zinc Plating)
c)
पॉलिश करणे / Polishing
d)
वितळणे / Melting
126.
विजेच्या तारा बनवण्यासाठी तांबे आणि अॅल्युमिनिअम या धातूंचा वापर केला जातो. या धातूंमध्ये कोणता महत्त्वाचा गुणधर्म आहे, ज्यामुळे ते या कामासाठी योग्य ठरतात? / Copper and Aluminium metals are used to make electrical wires. What important property do these metals have that makes them suitable for this work?
a)
ते स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. / They are cheap and readily available.
b)
ते अतिशय कठीण असतात. / They are very hard.
c)
ते विजेचे उत्तम सुवाहक आहेत व तन्यतेचा गुणधर्म दाखवतात. / They are excellent conductors of electricity and exhibit ductility.
d)
ते वजनाने हलके असतात. / They are lightweight.
127.
विद्युतवाहक धातूंच्या उदाहरणे कोणती आहेत? / Examples of conducting metals are?
a)
तांबा, अॅल्युमिनियम / Copper, Aluminum
b)
सल्फर, फॉस्फरस / Sulfur, Phosphorus
c)
कार्बन, आयोडिन / Carbon, Iodine
d)
हीरो, ग्रॅफाईट / Diamond, Graphite
128.
वेगळा धातू ओळखा. / Identify the odd metal out.
a)
पॅलेडिअम / Palladium
b)
होडिअम / Rhodium
c)
प्लॅटिनम / Platinum
d)
पारा / Mercury
129.
वेगळा शब्द ओळखा. / Identify the odd word out.
a)
तन्यता / Ductility
b)
ठिसूळता / Brittleness
c)
नादमयता / Sonority
d)
वर्धनीयता / Malleability
130.
शुद्ध ...... हे मऊ असते. / Pure ...... is soft.
a)
अॅल्युमिनिअम / Aluminium
b)
चांदी / Silver
c)
सोने / Gold
d)
प्लॅटिनम / Platinum
131.
शुद्ध सोने मऊ असल्याने दागिने तयार करण्यासाठी त्यात कोणते धातू मिसळतात? / Since pure gold is soft, which metals are mixed with it to make jewelry?
a)
लोह किंवा निकेल / Iron or Nickel
b)
तांबे किंवा चांदी / Copper or Silver
c)
प्लॅटिनम किंवा पॅलेडिअम / Platinum or Palladium
d)
जस्त किंवा अॅल्युमिनिअम / Zinc or Aluminium
132.
संतुलित रासायनिक समीकरणांचा अचूक संच ओळखा. / Choose the set of balanced chemical equations.
a)
CO₂ + H₂O → H₂CO₃
b)
2SO₂ + H₂O → H₂SO₃
c)
2SO₃ + H₂O → H₂SO₄
d)
2MgO + H₂O → Mg(OH)₂
133.
संमिश्रात काय असते? / What is there in an alloy?
a)
दोन किंवा अधिक धातू / Two or more metals
b)
धातू आणि मिश्रण / Metal and mixture
c)
दोन किंवा अधिक अधातू / Two or more non-metals
d)
एक धातू व द्रव / One metal and liquid
134.
सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक कसे असतात? / Generally, how are the melting and boiling points of metals?
a)
कमी असतात / Low
b)
जास्त असतात / High
c)
सारखेच असतात / Same
d)
सांगता येत नाही / Cannot say
135.
सल्फर डायऑक्साइड (SO2​) पाण्यासोबत अभिक्रिया करून कोणते आम्ल तयार करतो? / Which acid does Sulfur Dioxide (SO2​) form when it reacts with water?
a)
सल्फ्युरिक आम्ल / Sulfuric Acid
b)
सल्फ्युरस आम्ल / Sulfurous Acid
c)
कार्बोनिक आम्ल / Carbonic Acid
d)
नायट्रिक आम्ल / Nitric Acid
136.
सामान्य तापमानाला ..... हा अधातू द्रवरूप अवस्थेत असतो. / At normal temperature, ..... non-metal exists in liquid state.
a)
पारा / Mercury
b)
बोरॉन / Boron
c)
ब्रोमीन / Bromine
d)
मॅग्नेशिअम / Magnesium
137.
सामान्य तापमानाला ....... हा धातू द्रवरूप अवस्थेत असतो. / At room temperature, .... is in liquid state.
a)
पारा / Mercury
b)
मॅग्नेशिअम / Magnesium
c)
सोडिअम / Sodium
d)
स्कँडिअम / Scandium
138.
सामान्य तापमानाला अधातू कोणत्या रूपात आढळतात? / In what forms are non-metals found at normal temperature?
a)
फक्त स्थायू / Only Solid
b)
फक्त द्रव / Only Liquid
c)
फक्त वायू / Only Gaseous
d)
स्थायू, द्रव व वायूरूप / Solid, Liquid and Gaseous
139.
सामान्य तापमानाला धातू कोणत्या अवस्थेत असतात? / In what state are metals generally found at normal temperature?
a)
वायू / Gaseous
b)
द्रव / Liquid
c)
स्थायू / Solid
d)
प्लाझ्मा / Plasma
140.
सामान्यतः धातू कसे असतात? / Generally, how are metals?
a)
मऊ / Soft
b)
कठीण / Hard
c)
ठिसूळ / Brittle
d)
वायू / Gaseous
141.
सामान्यपणे स्थायू अधातू कसे असतात? / Generally, how are solid non-metals?
a)
मऊ / Soft
b)
कठीण / Hard
c)
ठिसूळ / Brittle
d)
चमकदार / Shiny
142.
सोडिअम धातूला केरोसीनमध्ये का ठेवतात? / Why is sodium metal kept in kerosene?
a)
कारण तो पाण्यासोबत सहज अभिक्रिया करतो. / Because it reacts easily with water.
b)
कारण तो खूप कठीण असतो. / Because it is very hard.
c)
कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. / Because its density is higher than water.
d)
कारण तो उष्णतेचा दुर्वाहक आहे. / Because it is a poor conductor of heat.
143.
सोडिअम, पोटॅशिअम व लिथिअम यांची घनता पाण्यापेक्षा कशी असते? / How is the density of Sodium, Potassium, and Lithium compared to water?
a)
जास्त असते / Higher
b)
कमी असते / Lower
c)
सारखीच असते / Same
d)
सांगता येत नाही / Cannot say
144.
सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा मुख्यत्वे वापर कशासाठी होतो? / For what purpose are gold, silver, and platinum mainly used?
a)
बांधकाम / Construction
b)
उपकरणे बनवण्यासाठी / Making instruments
c)
अलंकार बनवण्यासाठी / Making ornaments
d)
औषधे बनवण्यासाठी / Making medicines
145.
सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडिअम व होडिअम यांसारखे धातू काय म्हणून ओळखले जातात? / Metals like gold, silver, platinum, palladium, and rhodium are known by what name?
a)
सामान्य धातू / Common Metals
b)
क्रियाशील धातू / Reactive Metals
c)
राजधातू / Noble Metals
d)
संमिश्र धातू / Alloyed Metals
146.
सोन्याची 1/5000 मीमी व्यासाची तार बनवता येते, हे कोणते गुणधर्म आहे? / A wire of gold with a diameter of 1/5000 mm can be made. Which property is this an example of?
a)
वर्धनीयता / Malleability
b)
तन्यता / Ductility
c)
नादमयता / Sonority
d)
उष्णतेचे वहन / Conduction of Heat
147.
सोन्याची किंवा चांदीची सहजपणे अभिक्रिया का होत नाही? / Why do gold or silver not react easily?
a)
कारण ते खूप क्रियाशील धातू आहेत. / Because they are very reactive metals.
b)
कारण ते राजधातू आहेत आणि त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहज परिणाम होत नाही. / Because they are noble metals and are not easily affected by air, water, and heat.
c)
कारण ते अतिशय मऊ असतात. / Because they are very soft.
d)
कारण त्यांची घनता जास्त असते. / Because they have high density.
148.
सोन्याचे 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे बनवता येतात, हे कोणते गुणधर्म आहे? / Thin sheets of gold with a thickness of 1/10,000 millimeter can be made. Which property is this an example of?
a)
तन्यता / Ductility
b)
वर्धनीयता / Malleability
c)
नादमयता / Sonority
d)
कठीणपणा / Hardness
149.
स्टेनलेस स्टीलच्या काही भांड्यांना उभ्या चिरा जाण्याचे कारण काय असू शकते? / What could be the reason for vertical cracks appearing in some stainless steel utensils?
a)
ते खूप जुने असल्याने. / Because they are very old.
b)
ते खूप गरम केल्याने. / Because they are heated too much.
c)
महाग निकेलऐवजी तांब्याचा वापर केल्याने. / Due to the use of copper instead of expensive nickel.
d)
ते खूप थंड केल्याने. / Because they are cooled too much.
150.
हवेतील कार्बन डायऑक्साइड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन ..... रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार होते. / Carbon dioxide and moisture react with copper to form copper carbonate of ..... color.
a)
पिवळा / Yellow
b)
हिरवा / Green
c)
तांबूस / Reddish
d)
काळा / Black