Worksheetsपाठ. २ मी चित्रकार कसा झालो !
Total questions: 10
Worksheet time: 9mins
लेखकाला पेन्सिल सांभाळून वापरावी लागत असे कारण, ................
आई-बाबा रागावायचे.
घराजवळ दुकान नव्हते.
दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद-
बांबूची काडी
खडक
मुरूम
ओल असताना जस असत तसच वाळल्यावरही राहत -
चुना
लीद
गाईच शेण
या महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं होतं-
वैशाख
श्रावण
जेष्ठ
लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष-
दुष्काळी भाग
निसर्गरम्य आणि सुसंस्कृत
उजाड आणि असंस्कृत
विशेष्य आणि विशेषण
डोंगर
रान
जंगल
शिक्षण
विशेष्य व विशेषण जोड्या लावा.
निळे
डोंगर
घनदाट
जंगल
प्राथमिक
शिक्षण
हिरवी
रान
लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे दोन घटक निवडा -
घनदाट जंगल
तेथील माणसे
निळे डोंगर
तेथील जेवण
लेखक त्यांच्या लहानपणी चित्र काढण्यासाठी कॅनव्हास पेपर वापरत.
बरोबर
चूक
लेखकाचे गाव निसर्गरम्य व सुसंस्कृत होते.
चूक
बरोबर
