Worksheets1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
1 ते 100 पर्यंत दशक स्थानी ’ 4 ’असलेल्या संख्या किती?
a)
1 0
b)
11
c)
9
d)
8
2.
1 ते 100 पर्यंत ’7 ’ च्या पटीत येणाऱ्या विषम संख्या किती आहेत?
a)
6
b)
8
c)
14
d)
7
3.
1 ते 100 पर्यंत अंकांची बेरीज 10 येते अशा संख्या किती आहेत?
a)
10
b)
9
c)
8
d)
6
4.
1 ते 100 पर्यंत ’2 ’ नसलेल्या संख्या किती?
a)
71
b)
82
c)
80
d)
81
5.
दोन अंकी संख्येत ’7 ’हा अंक किती वेळा येतो?
a)
19
b)
21
c)
20
d)
18
6.
2 ने विभाज्य असणाऱ्या दोन अंकी संख्या किती?
a)
50
b)
40
c)
25
d)
45
7.
एकक स्थानी ’5’ असलेल्या दोन अंकी संख्या किती?
a)
1 0
b)
9
c)
6
d)
5
8.
50 ते 100 पर्यंत 5 च्या पटीत किती संख्या आहेत?
a)
10
b)
11
c)
12
d)
9
9.
1 ते 100 पर्यंत ’ 0’ नसलेल्या संख्या किती?
a)
91
b)
90
c)
71
d)
78
10.
संख्येतील अंकांची बेरीज 11 येते, अशा दोन अंकी संख्या किती?
a)
9
b)
6
c)
7
d)
8
100 %
