wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कार्यक्रम अभिप्राय प्रश्नावली

Total questions: 17

Worksheet time: 18mins

Name
Class
Date
1.

विद्यार्थ्याचे नाव:

4 lines
2.

BSW-III Sem-V क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme) या कार्यक्रमाची एकूण उपयुक्तता?

a)

खूप उपयुक्त

b)

उपयुक्त

c)

साधारण

d)

कमी उपयुक्त

e)

निरुपयोगी

3.

BSW-III Sem-V क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme) कार्यक्रमाचा कालावधी (वेळ) योग्य होता का?

a)

खूप चांगला

b)

चांगला

c)

ठीक आहे

d)

थोडा जास्त

e)

थोडा कमी

4.

BSW-III Sem-V क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme) कार्यक्रमातील विषय तुम्हाला समजण्यास सोपे होते का?

a)

पूर्णपणे समजले

b)

बरेचसे समजले

c)

थोडे समजले

d)

काहीच समजले नाही

5.

'Understand the Community Profile' या सत्रातून तुम्हाला विषय तुम्हाला समजण्यास सोपे होते का?

4 lines
6.

क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme)

BSW-III Sem-V मध्ये 'Understand the Community Profile' या सत्रातून (सहा. प्रा. सुहास वाघमारे) तुम्हाला काय शिकायला मिळाले?

a)

खूप काही

b)

थोडेसे

c)

फारसे नाही

d)

काहीच नाही

7.

BSW III - V २०२५ - २०२६ मधील क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय असतो?

a)

विद्यार्थ्यांना थेट कामावर पाठवणे.

b)

फक्त संस्थेच्या नियमांबद्दल माहिती देणे.

c)

विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख करून देणे.

d)

विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्याच्या स्वरूपाची, उद्दिष्टांची आणि कार्यपद्धतीची माहिती देणे.

8.

BSW-III Sem-V च्या क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme)

'Working with Community' (डॉ. देविदास शंभरकर) या सत्राची गुणवत्ता कशी होती?

a)

उत्कृष्ट

b)

चांगली

c)

ठीक आहे

d)

सामान्य

9.

क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme)

BSW-III Sem-V मधील तुमच्या मते, कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचे सत्र कोणते होते?

a)

Understand the Community Profile

b)

Working with Community

c)

Group Exposure Visits and Field Work Seminar

10.

क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम (Field Work Orientation Programme)

या कार्यक्रमातील मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांची तयारी आणि सादरीकरण कसे होते?

a)

उत्कृष्ट

b)

चांगले

c)

सामान्य

d)

खराब

11.

क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल (व्यवस्थापन, वेळापत्रक) तुमचे मत काय आहे?

a)
कार्यक्रमाचे आयोजन असंतोषजनक आहे.
b)
कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट आहे.
12.

क्षेत्रकार्य अभिमुखीकरण कार्यक्रम नंतर तुमच्या मनातील काही शंकांचे निरसन झाले का?

a)

होय, बऱ्याच शंका दूर झाल्या

b)

होय, काही प्रमाणात

c)

नाही, अजूनही शंका आहेत

13.

BSW III - V क्षेत्रकार्य अभिमुखीकरण या कार्यक्रमानंतर तुम्हाला क्षेत्रकार्य करण्याची प्रेरणा मिळाली का?

a)

होय, नक्कीच

b)

होय, काही प्रमाणात

c)

नाही

14.

क्षेत्रकार्य करताना येणाऱ्या संभाव्य आव्हानांची माहिती अभिमुखीकरण कार्यक्रमात का दिली जाते?

a)

विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी.

b)

संस्थेची जबाबदारी कमी करण्यासाठी.

c)

विद्यार्थ्यांना त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे.

d)

कार्यक्रमाची वेळ वाढवण्यासाठी.

15.

क्षेत्रकार्य अभिमुखीकरण सारख्या कार्यक्रमाची भविष्यात अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटते का?

a)

होय

b)

नाही

16.

कार्यक्रमाबद्दलची कोणतीही गोष्ट जी तुम्हाला विशेष आवडली? (उदा. मार्गदर्शन, विषय, आयोजन इ.)

4 lines
17.

हा कार्यक्रम आणखी प्रभावी करण्यासाठी तुम्ही काय सूचना द्याल?

4 lines