Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

वाक्य आणि वाक्यांचे प्रकार

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1) खालीलपैकी कोणते वाक्य विधानार्थी आहे?


a)

a) तू कुठे जात आहेस?

b)

b) कृपया दरवाजा बंद करा.

c)

c) खरच !आज हवामान खूप छान आहे ना !

d)

d) मी शाळेत जात आहे.

2.

2) प्रश्नार्थी वाक्य कोणते नाही ?


a)
तू कसा आहेस?
b)
तू कोणता रंग आवडतोस?
c)

तो आठ वाजता येतो

d)
तू कुठे जात आहेस?
3.

3) आज्ञार्थी वाक्याचा पर्याय निवडा.


a)
कृपया दरवाजा बंद करा.
b)

मला भूक लागली आहे

c)

तुम्ही काय करत आहात?

4.

4) खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य ओळखा.


a)

a) ती गाणे गात आहे.

b)

b) तू येणार आहेस का?

c)

c) अरे व्वा! किती मोठी इमारत आहे ही!

d)

d) अभ्यास कर.

5.

5) 'सूर्य पूर्वेला उगवतो'. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?


a)

a) प्रश्नार्थी

b)

b) आज्ञार्थी

c)

c) विधानार्थी

d)

d) उद्गारार्थी

6.

6) 'तुम्ही ठीक आहात का?' या वाक्याचा प्रकार सांगा.


a)

a) विधानार्थी

b)

b) उद्गारार्थी

c)

c) आज्ञार्थी

d)

d) प्रश्नार्थी

7.

7) 'कृपया माझी मदत करा' हे वाक्य काय दर्शवते?


a)

a) विधान

b)

b) तीव्र भावना

c)

c) आज्ञा/विनंती

d)

d) प्रश्न

8.

8) 'किती आनंददायी दिवस आहे!' हे वाक्य कशाचा प्रकार आहे?


a)

a) विधानार्थी

b)

b) प्रश्नार्थी

c)

c) आज्ञार्थी

d)

d) उद्गारार्थी

9.

9) 'दररोज व्यायाम करा' हे वाक्य कोणते भाव व्यक्त करते?


a)

a) माहिती

b)

b) प्रश्न

c)

c) सल्ला/आज्ञा

d)

d) आश्चर्य

10.

10) 'तुझे वडील काय करतात?' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?


a)

a) विधानार्थी

b)

b) उद्गारार्थी

c)

c) आज्ञार्थी

d)

d) प्रश्नार्थी