wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सुगरणीचे घरटे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सुगरणीचे घरटे कोणत्या झाडावर बांधले होते ?

a)

आंबा

b)

निंबाच्या

c)

पिंपळ

d)

जांभूळ

2.

सुगरण पक्ष्यांत नसलेला गुण ओळखा .

a)

चिकाटी

b)

आळशी

c)

कष्टाळू

d)

चिकाटी

3.

झाड समानार्थी शब्द लिहा .

a)

शिवार

b)

वृक्ष

4.

पक्षी शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

a)

खग

b)

पशू

5.

जबाबदार विरुधार्थी शब्द लिहा.

a)

अजबाबदार

b)

बेजबाबदार

6.

कुटुंबवत्सल म्हणजे काय ?

a)

कुटुंबावर प्रेम करणारा.

b)

कुटुंबावर तिरस्कार करणारा.

c)

कुटुंबापासून दूर राहणारा.

7.

चिकाटी म्हणजे काय ?

a)

चिकटून राहणे

b)

चिकट असणे

c)

जिद्द

8.

( , ) या चिन्हाचे नाव ओळखा.

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

प्रश्नचिन्ह

9.

पक्षी लिंग बदला.

a)

पक्षीण

b)

पक्षिण

c)

पक्षिन

d)

पकशिण

10.

सुगरण पक्ष्याची काम करण्याची पद्धत कशी असते ?

a)

नियोजनबद्ध

b)

वेडीवाकडी

c)

घाणेरडी