Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

TET/TAIT Practice Paper 6

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

Bloom's Taxonomy मध्ये कोणता स्तर सर्वात उच्च आहे?

a)

समज

b)

विश्लेषण

c)

मूल्यांकन

d)

ज्ञान

2.

कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनात विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सतत अभ्यास केला जातो?

a)

प्रारंभिक मूल्यांकन

b)

समापन मूल्यांकन

c)

सतत मूल्यांकन

d)

बाह्य मूल्यांकन

3.

शिक्षण उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले?

a)

थॉर्नडायक

b)

ब्लूम

c)

स्किनर

d)

पियाजे

4.

समज स्तरावर कोणती क्रिया अपेक्षित असते?

a)

परिभाषित करणे

b)

स्पष्ट करणे

c)

सूची तयार करणे

d)

निवड करणे

5.

मूल्यांकन स्तरावर कोणती क्रिया अपेक्षित असते?

a)

तुलना करणे

b)

विश्लेषण करणे

c)

निर्णय घेणे

d)

वर्णन करणे

6.

उद्दिष्टांचे तीन मुख्य प्रकार कोणते?

4 lines
7.

मूल्यांकन स्तरावर कोणती क्रिया अपेक्षित असते?

a)

तुलना करणे

b)

विश्लेषण करणे

c)

निर्णय घेणे

d)

वर्णन करणे

e)

निर्णय घेणे

8.

सतत व सर्वसमावेशक मूल्यांकनाचा उद्देश काय आहे?

a)

परीक्षा घेणे

b)

निकाल लावणे

c)

विद्यार्थ्याची प्रगती समजणे

d)

शाळा निवडणे

9.

Bloom's Taxonomy मध्ये किती स्तर आहेत?

a)

4

b)

5

c)

6

d)

7

10.

क्रियात्मक उद्दिष्टांमध्ये कोणता घटक असतो?

a)

उद्दिष्ट

b)

कृती

c)

परिणाम

d)

सर्व पर्याय