wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा

Total questions: 17

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

प्र.१. खालीलपैकी कोणते ग्राम नावाचे उदाहरण आहे?

a)

सुंदर

b)

वाचतो

c)

पुणे

d)

तो

2.

प्र.२.खालीलपैकी कोणता नाम आहे?

a)

धावतो

b)

सुंदर

c)

नदी

d)

तो

3.

प्र.३. खालीलपैकी सर्वनाम असलेला शब्द ओळखा.

a)

मुलगा

b)

ते

c)

खेळणे

d)

हिरवे

4.

प्र.४. "ती गाणी गाते." या वाक्यात ती हा शब्द कोणता आहे?

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

क्रियापद

d)

विशेषण

5.

प्र.५. "सुंदर फुले उमलली." या वाक्यात सुंदर हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

a)

नाम

b)

क्रियापद

c)

विशेषण

d)

सर्वनाम

6.

प्र.६. खालीलपैकी विशेषणाचा योग्य पर्याय कोणता?

a)

झोपतो

b)

लाल

c)

घर

d)

आपण

7.

प्र.७. "मुले खेळत आहेत." या वाक्यातील खेळत आहेत हा शब्दसमूह कोणत्या प्रकारचा आहे?

a)

क्रियापद

b)

विशेषण

c)

नाम

d)

सर्वनाम

8.

प्र.८. खालीलपैकी कोणते क्रियापद आहे?

a)

मोठा

b)

चालतो

c)

पुस्तक

d)

ती

9.

प्र.९. "विद्यार्थी अभ्यास करतात." या वाक्यातील अभ्यास करतात हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

विशेषण

d)

क्रियापद

10.

प्र.१०. "आनंदी" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

a) दुःखी

b)

b) प्रसन्न

c)

c) थकलेला

d)

d) रागावलेला

11.

"विद्यार्थी अभ्यास करतात." या वाक्यातील 'करतात' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

विशेषण

d)

क्रियापद

12.

"आनंदी" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

दुःखी

b)

प्रसन्न

c)

थकलेला

d)

रागावलेला

13.

"धैर्यवान" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

भीती

b)

शूर

c)

घाबरट

d)

दु:खी

14.

"लहान" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

मोठा

b)

छोटा

c)

बारीक

d)

सुंदर

15.

"सत्य" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

खोटे

b)

योग्य

c)

प्रामाणिक

d)

खरं

16.

"रात्र" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

संध्याकाळ

b)

दिवस

c)

पहाट

d)

सकाळ

17.

"उदार" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

कृपण

b)

दानशूर

c)

कठोर

d)

लहान