NEW
Font size
Worksheetsभारतीय सामान्य ज्ञान प्रश्नावली. creat sau s. v. Lohekar
Total questions: 12
Worksheet time: 6mins
भारताची राजधानी कोणती आहे?
दिल्ली
मुंबई
नागपूर
कोलकाता
महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते?
कोकीळ
हरियाळा
कबूतर
मोर
संगणकाचा पिता म्हणून कोण ओळखले जातात?
चार्ल्स बॅबेज
आइन्स्टाईन
न्यूटन
बिल गेट्स
‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
रवींद्रनाथ टागोर
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
नेहरू
जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
हिंदी
प्रशांत
अटलांटिक
आर्क्टिक
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
हत्ती
वाघ
सिंह
गेंडा
चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा माणूस कोण?
युरी गागरिन
नील आर्मस्ट्राँग
मायकेल कॉलिन्स
जॉन केनेडी
‘भारताची लोकशाहीची राजधानी’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
मुंबई
नवी दिल्ली
पुणे
जयपूर
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
फुटबॉल
क्रिकेट
हॉकी
कबड्डी
सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
पृथ्वी
गुरु (ज्युपिटर)
शनी
मंगळ
भारत के प्रधान मंत्री कौन हैं ?
भारत के राष्ट्रपति कौन है ?
राम नाथ कोविन्द
MARTHIN LUTHER KING JUNIOUR
GTA VICE CITY
