Free Printable Worksheets
Font size
More settings
विद्यार्थ्याचे नाव :
शाळेचे नाव :
तुकडी :
इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो?
पिवळा
लाल
हिरवा
निळा
कोणत्या झाडाची पाने घरगुती कीटकनाशक तयार करण्यासाठी वापरली जातात?
निम
तुळस
नारळ
पिंपळ
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय आहे?
विनायक दामोदर सावरकर
वासुदेव दत्तात्रेय सावरकर
विशाल धोंडोपंत सावरकर
विनायक दत्तात्रेय सावरकर
थोमस एडिसन यांनी कशाचा शोध लावला?
बल्ब
रेडीओ
चुंबक
डिश tv
सूर्यमालेतील सहावा ग्रह कोणता आहे ?
मंगळ
गुरु
शनी
युरेनस
View all
11 questions
विज्ञान 6 पाठ 6
Worksheet
•
6th Grade
4 questions
Science Test
धातू आणि अधातू प्रश्नावली
6th - 8th Grade