NEW
Font size
Worksheetsमहत्त्वाचे थोर समाजसुधारक
Total questions: 19
Worksheet time: 10mins
भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक ही पदवी कोणाला दिली आहे?
दादाभाई नौरोजी
न्यायमूर्ती रानडे
राजा राममोहन रॉय
गोपाळ कृष्ण गोखले
भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते म्हणून कोण ओळखले जातात?
दादाभाई नौरोजी
बालशास्त्री जांभेकर
महात्मा फुले
गोपाळ हरी देशमुख
पदवीधराजे मुकुटमणी ही पदवी कोणी मिळवली?
म. गो. रानडे
गोपाळ कृष्ण गोखले
महात्मा फुले
जगन्नाथ शंकरशेठ
नामदार ही पदवी कोणाची आहे?
महात्मा फुले
गोपाळ कृष्ण गोखले
दादाभाई नौरोजी
बालशास्त्री जांभेकर
हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोण ओळखले जातात?
महात्मा फुले
स्वामी विवेकानंद
बाबासाहेब आंबेडकर
गोपाळ हरी देशमुख
जस्टीज ऑफ द पीस ही पदवी कोणाला देण्यात आली होती?
राजा राममोहन रॉय
जगन्नाथ शंकरशेठ
दादाभाई नौरोजी
पं
प्रश्न 7 : "मुंबईचा अनभिषिक्त सम्राट" म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
म. गो. रानडे
जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
महात्मा फुले
प्रश्न 8 : "मुंबईचा शिल्पकार" ही पदवी कोणाला आहे?
गोपाळ कृष्ण गोखले
जगन्नाथ शंकरशेठ
दादाभाई नौरोजी
आंबेडकर
प्रश्न 9 : "आचार्य" म्हणून कोण ओळखले जातात?
विनोबा भावे व बाळशास्त्री जांभेकर
महात्मा फुले
दादाभाई नौरोजी
गोपाळ कृष्ण गोखले
प्रश्न 10 : "घटनेचे शिल्पकार" ही उपाधी कोणाची आहे?
स्वामी विवेकानंद
दादाभाई नौरोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले
प्रश्न 11 : "मराठीतील पहिले पत्रकार" कोण?
बाळशास्त्री जांभेकर
विनोबा भावे
महात्मा फुले
गोपाळ हरी
लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात?
गोपाळ कृष्ण गोखले
महात्मा फुले
गोपाळ हरी देशमुख
पंजाबराव देशमुख
विदर्भाचे भाग्यविधाता ही पदवी कोणाची आहे?
गोपाळ कृष्ण गोखले
पंजाबराव देशमुख
दादाभाई नौरोजी
महात्मा फुले
समाजक्रांतीचे जनक म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
महात्मा ज्योतिबा फुले
बाबासाहेब आंबेडकर
राजा राममोहन रॉय
स्वामी विवेकानंद
भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
स्वामी विवेकानंद
दादाभाई नौरोजी
राजा राममोहन रॉय
गोपाळ कृष्ण गोखले
भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
स्वामी विवेकानंद
दादाभाई नौरोजी
राजा राममोहन रॉय
गोपाळ कृष्ण गोखले
नव्या युगाचे दूत ही उपाधी कोणाला आहे?
महात्मा फुले
राजा राममोहन रॉय
दादाभाई नौरोजी
विनोबा भावे
आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणून कोणाला गौरवण्यात आले?
दादाभाई नौरोजी
स्वामी विवेकानंद
राजा राममोहन रॉय
महात्मा फुले
भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक कोण आहेत?
स्वामी विवेकानंद
राजा राममोहन रॉय
दादाभाई नौरोजी
न्यायमूर्ती रानडे
