NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGrade 2 Marathi
Total questions: 15
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
‘ आ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
A. कान
b)
B. पेन
2.
‘ इ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
पिन
b)
हात
3.
‘ ओ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
बस
b)
मोर
4.
‘ ई ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
पंगत
b)
नळी
5.
‘ ऊ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
धूर
b)
पंख
6.
‘ अ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
फळी
b)
नळ
7.
‘ ऑ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
हॉट
b)
पंगत
8.
‘ ऐ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
मृत
b)
बैल
9.
‘ए ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
खेळ
b)
फुल
10.
‘ अं ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
पंगत
b)
नळी
11.
‘ उ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
फुल
b)
दूध
12.
‘ ई ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
कळी
b)
बॅट
13.
‘ आ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
ढोल
b)
नाक
14.
‘ ऐ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
पैसा
b)
सण
15.
‘ अ ‘ च्या मात्राचा शब्द ओळखा .
a)
साडी
b)
फळ
Reset
