Worksheetsजोडशब्द
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील शब्दांचे जोडशब्द लिहा
१. जवळ
a)
घरी
b)
रमत
c)
पास
d)
जमती
2.
रडत
a)
हवाल
b)
रिवाज
c)
तोड
d)
खडत
3.
हवा
a)
पाणी
b)
पाचोळा
c)
अर्चा
d)
मेळ
4.
अधून
a)
सर्वदा
b)
बोडका
c)
मधून
d)
पास
5.
काम
a)
भाकरी
b)
कसर
c)
खोड
d)
धंदा
6.
खालील शब्दांपैकी जोडशब्द नसलेला पर्याय ओळखा
a)
किडा मुंगी
b)
दगडगोटे
c)
पशुपक्षी
d)
दरोवेल
7.
खालील शब्दाला जोडून येणारे शब्द कोणते
देव.......
a)
बुज
b)
घेव
c)
कडू
d)
आस
8.
खालील शब्दांना जोडून येणारे शब्द कोणते?
साधा,.......
a)
भोळा
b)
वस्तू
c)
पोळ
d)
तोटा
9.
खालील शब्दांपैकी जोडशब्द नसलेला पर्याय शोधा.
a)
मुलेबघे
b)
मेवा मिठाई
c)
मीठ मिरची
d)
मोलमजूरी
10.
खालील शब्दाला जोडून येणारे शब्द कोणते
दगा.....
a)
भेट
b)
सावळा
c)
धंदा
d)
फटका
100 %
