wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान इयत्ता दुसरी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

गटात न बसणारा पर्याय ओळखा

a)

मनगट

b)

दंड

c)

पोटरी

d)

कोपर

2.

खालीलपैकी कोणता हाताचा भाग नाही

a)

दंड

b)

कोपर

c)

मनगट

d)

तळपाय

3.

रांगोळी काढण्यासाठी कोणत्या अवयवांचा उपयोग होतो

a)

गुडघा

b)

तळपाय

c)

हात

d)

घोटा

4.

उघड्या अन्न खाल्ल्यास कोणता दुष्परिणाम होतो

a)

पोट भरेल

b)

आतड्याचे आजार होतील

c)

झोप येईल

d)

सर्व पर्याय बरोब्बर

5.

भाज्या व फळे वापरण्यापूर्वी का धुवावीत?

a)

माती धूळ रोगजंतू निघून जाण्या साठी

b)

फळे सुंदर दिसण्यासाठी

c)

फळांचा रंग समजण्यासाठी

d)

यांपैकी नाही

6.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

काकडी

b)

वांगी

c)

मुळा

d)

गाजर

7.

शहरात खालीलपैकी कशाची वर्दळ असते

a)

झाडांची

b)

पक्षांची

c)

वाहनांची

d)

सर्व पर्याय बरोबर

8.

पादचारी सडकपार या फलकाचा अर्थ काय

a)

चालत रस्ता ओलांडा

b)

चालून दूर जा

c)

धावत रस्ता ओलांडा

d)

पायी चालत जाणाऱ्या साठी

9.

वनस्पतीचे मुख्य भाग किती

a)

5

b)

4

c)

6

d)

8

10.

हरीण जंगलात कोठे राहतात

a)

गुहेत

b)

उंच वाढलेल्या गवतात

c)

कपारीत

d)

झाडाच्या ढोलीत