wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

विरामचिन्हे

Total questions: 33

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

वाक्य पूर्ण झाल्यावर या चिन्हाचा वापर करतात​.

a)

अर्धविराम ( ; )

b)

पूर्णविराम​ ( . )

2.

(?) या चिन्हाला काय म्हणतात ?

a)

प्रश्नचिन्ह

b)

अवतरण चिन्ह

3.

(!) हे कोणते विरामचिन्ह आहे

a)

उद्गारवाचक चिन्ह

b)

पूर्णविराम

c)

अर्धविराम

d)

प्रश्नचिन्ह

4.

; हे कोणते विरामचिन्ह आहे

a)

अर्धविराम

b)

पूर्णविराम

c)

प्रश्नचिन्ह

d)

अपूर्णविराम

5.

" " हे कोणते विरामचिन्ह आहे

a)

पूर्णविराम

b)

अर्धविराम

c)

प्रश्नचिन्ह

d)

अवतरण चिन्ह

6.

कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (,)

a)

स्वल्पविराम

b)

प्रश्नचिन्ह

c)

अपूर्णविराम

d)

पूर्णविराम

7.

( - ) या चिन्हाला काय म्हणतात​?

a)

अवतरण चिन्ह​

b)

संयोग चिन्ह

8.

_ हे कोणते चिन्ह आहे

a)

स्वल्पविराम

b)

पूर्णविराम

c)

अपसारण चिन्ह

9.

(' ') हे कोणते चिन्ह आहे

a)

एकेरी अवतरण चिन्ह

b)

दुहेरी अवतरण चिन्ह

c)

अपसारण चिन्ह

10.

तुझे नाव काय आहे(योग्य चिन्ह लावा)

a)

?

b)

!

c)

,

11.

रमेश उमेश हसन अक्षय माझे मित्र आहेत .


या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल ?

a)

स्वल्प विराम ( , )

b)

उदगार चिन्ह​ ( ! )

12.

अरे वा ( ---) सुंदर चित्र आहे .


या वाक्यात कोणत्या चिन्हाचा वापर कराल​.

a)

प्रश्नचिन्ह ( ? )

b)

उदगारचिन्ह ( ! )

13.

आज दसरा आहे [ ]

a)

. पूर्णविराम

b)

, स्वल्प विराम

c)

; अर्धविराम

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

14.

आम्ही संग्रहालयातील प्राणी[ ] पक्षी[ ] चित्रे[ ] नाणी[ ] ताम्रपट[ ] लिपिप्रकार पहिले.

a)

. पूर्णविराम

b)

, स्वल्प विराम

c)

; अर्धविराम

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

15.

ढग खूप गर्जत होते[ ] पण पाऊस पडत नव्हता.

a)

. पूर्णविराम

b)

, स्वल्प विराम

c)

; अर्धविराम

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

16.

सुरेशचे लग्न कधी होणार[ ]

a)

! उद्गारवाचक चिन्ह

b)

" अवतरण चिन्ह

c)

- संयोगचिन्ह

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

17.

शाब्बास, असाच अभ्यास कर[ ]

a)

! उद्गारवाचक चिन्ह

b)

" अवतरण चिन्ह

c)

- संयोगचिन्ह

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

18.

[ ] आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख [ ] असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.

a)

! उद्गारवाचक चिन्ह

b)

" अवतरण चिन्ह

c)

- संयोगचिन्ह

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

19.

काम [ ] क्रोध त्यागावा !

a)

! उद्गारवाचक चिन्ह

b)

" अवतरण चिन्ह

c)

- संयोगचिन्ह

d)

: अपूर्णविराम

e)

? प्रश्नचिन्ह

20.

जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा मध्ये थांबतो या थांबण्याला -------- म्हणतात.

(a)  

21.

लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो या खुणांना काय म्हणतात?

a)

विरामचिन्हे

b)

पूर्णविराम

c)

स्वल्पविराम

d)

यापैकी नाही

22.

वाक्यात प्रश्न विचारला असेल, तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

23.

हाक मारतांना नावापुढे ------- चिन्ह वापरतात

(a)  

24.

मनातील भावना व्यक्त करणा-या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात?

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

अवतरण चिन्ह

d)

उदगारचिन्ह

25.

एखाद्या शब्दावर जोर देतांना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना कोणते चिन्ह वापरतात?

a)

पूर्णविराम

b)

एकेरी अवतरणचिन्ह

c)

दुहेरी अवतरणचिन्ह

d)

यापैकी नाही

26.

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना एकेरी अवतरणचिन्ह वापरतात.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

27.

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते चिन्ह वापरतात?

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

प्रश्नचिन्ह

d)

यापैकी नाही

28.

शाबास छान खेळलास या वाक्यात कोणत्या चिन्हाचा वापर केला जाईल?

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

उदगारचिन्ह

d)

यापैकी नाही

29.

मनातील भावना व्यक्त करणा-या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात?

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

अवतरण चिन्ह

d)

उदगारचिन्ह

30.

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना एकेरी अवतरणचिन्ह वापरतात.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

31.

वाक्यात जेथे थोडे थांबावे लागते तेथे कोणते विरामचिन्ह दिले जाते.

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

अपूर्ण विराम

d)

प्रश्नचिन्ह

32.

; हे कोणते विरामचिन्ह आहे

a)

अर्धविराम

b)

पूर्णविराम

c)

प्रश्नचिन्ह

d)

अपूर्णविराम

33.

" " हे कोणते विरामचिन्ह आहे

a)

पूर्णविराम

b)

अर्धविराम

c)

प्रश्नचिन्ह

d)

अवतरण चिन्ह