Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
वाऱ्याचे प्रमुख किती प्रकार आहेत
4
3
6
2
चक्री वादळाची निर्मिती का होते
उष्णतेमुळे
कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने
समुद्राला उधाण आल्यानंतर
पाऊस पडल्यानंतर
वारा हा नेहमी ------ दाबाच्या पट्टयातून ----- दाबाच्या पट्ट्याकडे वाहतो.
कमी,जास्त
कमी, कमी
जास्त, कमी
जास्त, जास्त
जे वारे ऋतुनुसार दिशा बदलतात त्यांना कोणते वारे म्हणतात.
स्थिर वारे
स्थानिक वारे
हंगामी वारे