wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade ८ Marathi

Total questions: 40

Worksheet time: 21mins

Name
Class
Date
1.

मूर्ती बनविणारा

a)

मूर्ती

b)

मूर्तिकार

c)

मूर्त

2.

वर्षाने एकदा प्रसिद्ध होणारे

a)

पाक्षिक

b)

मासिक

c)

वार्षिक

3.

संतांची आपल्यावर असलेली कृपा - ---

(a)  

4.

योग्य जोड्य जुळवा

a)

दररोज प्रसिद्ध होणारे

1.

दैनिक

b)

पंधरा दिवसातून प्रसिद्ध होणारे

2.

पाक्षिक

c)

तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

3.

त्रैमासिक

d)

सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे

4.

साप्ताहिक

5.

हजर नसणारा ​ (a)  

Choose from the below words
गैरहजर
हजार 
6.

ज्याचा कंठ नीला आहे असा .

a)

नीला कंठ

b)

नीलकंठ

c)

निकंठ

7.

स्वतःची कामे स्वतः करणारा

(a)  

8.

सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष

a)

इच्छित वृक्ष

b)

कल्पित वृक्ष

c)

कल्पवृक्ष

9.

वन्य प्राण्यांसाठी अभय देणारे अरण्य

a)

प्राणीसंग्रहालय

b)

अभय अरण्य

c)

अभयारण्य

d)

पशुपक्षी

10.

ज्या ठिकाणी आकाश आणि जमीन एकमेकांना टेकली आहे असा भास होतो --------

(a)  

11.

समानार्थी शब्द-डोळे समानार्थी शब्द-डोळे

a)

हात

b)

मस्तक

c)

कर

d)

नयन

12.

समानार्थी शब्द-दिवस

a)

दुपार

b)

दिन

c)

रात्र

d)

संध्याकाळ

13.

समानार्थी शब्द-गाव

a)

ग्राम

b)

शहर

c)

देश

d)

प्रदेश

14.

वचन बदला.-वर्ष

a)

वर्षा

b)

वर्ष्या

c)

वर्षय

d)

वर्षे

15.

वचन बदला -झाड

a)

झाड

b)

झाडे

c)

झडी

d)

झाडीने

16.

समानार्थी शब्द लिहा -धरती

a)

भूमी

b)

ऊन

c)

पाऊस

d)

आकाश

17.

झाडांची पाने गळून त्यांचे _____ बनले.

a)

झाडी

b)

घर

c)

खराटे

d)

गोदाम

18.

आपले नवे रूप पाहून _____ हरकला किती !

a)

थेंब

b)

थेम्ब

c)

समुद्र

d)

शिंपला

19.

उडण्याइतके ____ तिच्यात निर्माण झाले.

a)

गंभीर

b)

त्राण

c)

शक्ती

d)

यांपैकी नाही

20.

_________ गाणे सदा ओठी असू द्यावे .

a)

दुःखाचे

b)

प्रेमाचे

c)

शांतीचे

d)

आनंदाचे

21.

गावासाठी इंग्रजी शब्द कोणता ?

a)

Village

b)

City

c)

Gaon

d)

Barshi

22.

चुकीचा पर्याय शोधा.....

a)

7 × 9 =64

b)

7 × 10 =70

c)

8 × 9 =72

d)

2 × 0 = 0

23.

योग्य जोडशब्द निवडा...

a)

हवामान

b)

भावजय

c)

शहाणी मुलं

d)

भोळाबाभडा

24.

पुल्लिंगी शब्द ओळखा...

a)

पपई

b)

मेंढी

c)

शिंगरू

d)

समुद्र

25.

केसाने गळा कापणे......

a)

अंदाज घेणे

b)

मोठयाने रडणे

c)

गर्व होणे

d)

घात करणे

26.

मुंग्यांची रांग येत होती.... या वाक्यातील नामे किती.

a)

3

b)

1

c)

4

d)

2

27.

मामाला पत्र लिहताना कोणता मायना लिहाल ?

a)

माननीय

b)

चिरंजीव

c)

तीर्थस्वरूप

d)

तीर्थरूप

28.

चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा....

a)

90-नव्वद

b)

22-बावीस

c)

40-चाळीस

d)

41-चौदा

29.

शुद्ध शब्द ओळखा...

a)

धनूष्य

b)

कार्तीक

c)

म्हणून

d)

परिक्षा

30.

मी शिष्यवृत्ती मिळवणारच.

.... काळ ओळखा.

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ

c)

वर्तमानकाळ

d)

यापैकी नाही

31.

केलेल्या उपकाराची जाणिव असणारा

a)

परोपकारी

b)

कृतघ्न

c)

पाहुणा

d)

कृतज्ञ

32.

केलेल्या उपकाराची जाणिव नसणारा

a)

कृतघ्न

b)

लालची

c)

कंजूस

d)

कृतज्ञ

33.

धान्याचे कोठार, धान्य साठवण्याची बंदिस्त जागा

a)

घर

b)

गोदाम

c)

गोठा

d)

खोली

34.

गुप्त बातम्या काढणारा

a)

गुप्तहेर

b)

पोलीस

c)

माणूस

d)

हेर

35.

प्रमाणापेक्षा कमी खर्च करणारा

a)

लालची

b)

दानशूर

c)

कंजूस

d)

गरीब

36.

गाई / गुरे जेथे बांधून ठेवतात ती जागा

a)

घर

b)

गोठा

c)

गोदाम

d)

अंगण

37.

कविता रचणारा

a)

कवी

b)

लेखक

c)

कवयत्री

d)

शिक्षक

38.

कविता रचणारी

a)

कवी

b)

लेखिका

c)

शिक्षक

d)

कवयित्री

39.

गावच्या कामकाजाची जागा

a)

ग्रामपंचायत

b)

चावडी

c)

तहसील

d)

नगरपंचायत

40.

चार रस्ते एकत्र येतात ती जागा

a)

चव्हाटा

b)

नाका

c)

चौक

d)

सिग्नल