Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

general knowledge test for teachers

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

RTE ACT 2009 भारतात केव्हा लागू झाला ?

a)

१एप्रिल २००९

b)

१ एप्रिल २०१०

c)

१ हे २०१०

d)

५ जुलै २०१०

2.

FLN चा Full form खालील पैकी कोणता?

a)

Foundational Numeracy and literary

b)

Foundational Literacy and Numeracy

c)

Found literacy and Numbers

d)

Found learners in Numbers

3.

NEP2020 नुसार शालेय शिक्षणाचा आकृतीबंध कोणता आहे?

a)

3+5+3+4

b)

3+3+5+4

c)

4+3+5+3

d)

5+3+3+4

4.

भारताचा संविधान दिन कोणताॽ

a)

२६ जानेवारी

b)

२६ नोव्हेंबर

c)

१५ ऑगस्ट

d)

३० जानेवारी

5.

विद्यार्थी शाळाबाह्य ठरविण्यास तो सतत किती दिवस गैरहजर असावाॽ

a)

२ महिने

b)

३० दिवस

c)

१५ दिवस

d)

६ महिने

6.

चाईल्ड हेल्पलाईन नंबर कोणता?

a)

100

b)

108

c)

1908

d)

1098

7.

राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या तारखेला कसतोॽ

a)

५ सप्टेंबर

b)

११ नोव्हेंबर

c)

१४ एप्रिल

d)

३ जानेवारी

8.

८ वर्षे वय असणारे बालक वयानुरूप कोणत्या वर्गात दाखल करालॽ

a)

१ली

b)

२ री

c)

३ री

d)

४ थी

9.

शा पो आ.योजनेचे सध्याचे नाव काय आहे ॽ

a)

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

b)

पंतप्रधान अन्न पुरवठा योजना

c)

प्रधानमंत्री मध्यान्ह भोजन योजना

d)

प्रधानमंत्री पोषण आहार योजना

10.

निपूण कार्यक्रमाचे उद्दिष्ट खालील पैकी कोणते ॽ

a)

२०३० पर्यंत इ.३ री च्या १००% विद्यार्थ्यांना १००% क्षमता प्राप्त करून देणे

b)

२०२६/२७ पर्यंत इ.३री च्या १००% विद्यार्थ्यांना १००% क्षमता प्राप्त करून देणे

c)

२०२६/२७ पर्यंत शाळेतील १००% विद्यार्थ्यांना १००% क्षमता प्राप्त करून देणे

d)

इ ३ री पर्यंत च्या ७५ % विद्यार्थ्यांना १०० % क्षमता प्राप्त करून देणे