WorksheetsNMMS इतिहास प्रश्नावली 2017
Total questions: 20
Worksheet time: 10mins
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला?
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
संत एकनाथ
भारतात नोकरशाहीची निर्मिती करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा
रॉबर्ट क्लाइव्ह
लॉर्ड मेकॉले,
लॉर्ड कॉर्नवॉलिस
लॉर्ड बेंटिक
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक _______गडावर झाला
शिवनेरी
सिंहगड
प्रतापगड
रायगड
श्रीरंगपट्टणच्या झालेल्या लढाईतील जोडीचा पर्याय ओळखा
इंग्रज व फ्रेंच
इंग्रज व दुसरा बाजीराव
इंग्रज व टिपू सुलतान
इंग्रज व मुघल बादशाह शाह आलम
पुढील घटनांचे योग्य कालानुरूप असलेला पर्याय लिहा
वसाहतीने आपला जाहीरनामा घोषित केला
इंग्लंडने वसाहतीचे स्वातंत्र्य मान्य केले
तेरा वसाहतींनी अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले
बोस्टन टी पार्टी
जगातील इतिहासातील पहिली सागरी पृथ्वीप्रदक्षिणा कोणाच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली
कोलंबस
बार्थोलोम्यू डायस
वास्को-द-गामा
फर्डीनांड मेंगलोन
चूल आणि मूल्य क्षेत्रामध्ये स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तेस कोणी कडून विरोध केला
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ
कोणाच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली
कोलंबस
बार्थोलोम्यू डायस
वास्को-द-गामा
फर्डीनांड मेंगलोन
चूल आणि मूल्य क्षेत्रामध्ये स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तेस कोणी कडून विरोध केला
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ गणेश आगरकर
डॉक्टर अॅनी बेझंट
दादाभाई नौरोजी
1857 च्या स्वातंत्र्य लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव__________ यांनी दिले.
स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर
लोकमान्य टिळक
पंडित जवाहरलाल नेहरू
क्रांतिसिंह नाना पाटील
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही च्या नावाचा पर्याय लिहा
मौलाना आझाद
पंडित जवाहरलाल नेहरू
आचार्य विनोबा भावे
वल्लभभाई पटेल
भारतातील सर्वात मोठे संस्थान ______होते.
काश्मीर
बडोदा
जुनागढ
हैदराबाद
इंग्लंडमध्ये मायकेल ओडवायर याचा वध करणाऱ्या क्रांतिकारकाचा पर्याय लिहा.
अनंत सिंग
सरदार उधम सिंग
भगतसिंग
गुरुबक्ष सिंग
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल मतवादी कालखंड कोणता?
1857 ते 1885
1885 ते 1905
1905 ते 1920
1920 ते 1947
गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले?
(a)
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल मतवादी कालखंड कोणता?
1857 ते 1885
1885 ते 1905
1905 ते 1920
1920 ते 1947
गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब बोले
गोपाळबाबा वलंग कर
महात्मा गांधी
भारतीय कामगार चळवळीचे जनक असे वर्णन कोणाचे केले जाते?
लाला लजपत राय
मुजफ्फर अहमद
ना.म. जोशी
नारायण मेघाजी लोखंडे
त्रिमंत्री योजनेतील शिष्टमंडळात नसणाऱ्या ब्रिटिश मंत्र्यांचा पर्याय लिहा
पॅथिक लॉरेन्स
माउंटबॅटन
स्टॅफर्ड क्रिप्स
ए व्ही अलेक्झांडर
आझाद हिंद सेनेचे कार्य असलेला पर्याय लिहा
आसाम मधील पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली
फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली
प्रतिसरकारची स्थापना केली
उच्च शिक्षणाची तरुणांना संधी उपलब्ध करून दिली
