Worksheetsपाठ - प्रदर्शन
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आमच्या गावात काय भरले होते?
a)
बाजार
b)
मेळा
c)
प्रदर्शन
2.
आम्ही प्रदर्शन कधी पाहायला गेलो?
a)
सकाळी
b)
संध्याकाळी
c)
दुपारी
3.
मला कोणती वस्तू आवडली?
a)
बाहुली
b)
गाडी
c)
पतंग
4.
बाहुली कशी होती?
a)
छोटी
b)
ऐटदार
c)
सुंदर
5.
बाहुली फिरली की कोणता आवाज येत होता?
a)
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
b)
डिंगडोंग
c)
ठकठक
6.
बाबांनी कोणती अवजारे दाखवली?
a)
घरातील
b)
शेतातील
c)
खेळण्याची
7.
बाहेर पडताना आम्ही काय घेतले?
a)
फळे
b)
खेळणी
c)
औषधे
8.
सगळीकडे कसल्या माळा लावल्या होत्या?
a)
दिव्यांच्या माळा
b)
फुलांच्या माळा
c)
गजरे
9.
मुलगी कोणासोबत प्रदर्शन बघायला गेली होती?
a)
आईसोबत
b)
बाबासोबत
c)
आजीसोबत
10.
प्रदर्शन कुठे भरले होते?
a)
शहरात
b)
खेड्यात
c)
गावात
100 %
