Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
घरामुळे आपल्याला कोणती भावना मिळते ?
भीती
सुरक्षितता
चिंता
कवितेनुसार घर म्हणजे निव्वळ चार भिंती असतात का ?
होय
नाही
घर कवितेचे कवी कोण आहेत ?
धुंडिराज जोशी
वी वा शिरवाडकर
बालकवी
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते ?
घरी
कंपनीत
गाडीत
योग्य शब्द निवडून कवितेची ओळ पूर्ण करा - "घरात हव्या ----- ओल्या"
भावना
जाणीव
पूजा