wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

केवलप्रयोगी अव्यय

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

यातील कोणते चिन्ह केवलप्रयोगी अव्ययानंतर येते ?

a)

?

b)

!

c)

.

d)

:

2.

वाह ! किती सुंदर देखावा आहे . यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

a)

वाह

b)

देखावा

c)

सुंदर

3.

चूप ! एक अक्षर ही बोलू नकोस. केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

a)

एक

b)

चूप

c)

अक्षर

4.

———- ! ठेच लागली त्याला !

a)

अरेरे

b)

अबब

c)

छान

5.

शी ! किती घाणेरडी पाल ही !

a)

शी

b)

किती

c)

ही

Similar Resources on Wayground