Worksheetsमामाची आमराई
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
सुट्टी लागल्यावर कोणाचा फोन आला?
a)
मामा
b)
काका
c)
बाबा
2.
मामाचे नाव काय आहे?
a)
राम
b)
कैलास
c)
मोहन
3.
मामाने मुलांना कोठे नेले ?
a)
गाडीत
b)
बागेत
c)
आमराईत
4.
मुलांच्या तोंडाला पाणी का सुटले?
a)
हिरव्यागार कैऱ्या पाहून
b)
शरबत पाहून
c)
चिंचा पाहून
5.
कैऱ्यांच्या फोडीला काय लावले?
a)
तिखट मीठ
b)
मीठ मसाला
c)
मकरची
6.
मुलांनी आवडीने काय खाल्ले?
a)
कैरी
b)
आंबा
c)
मोडक
7.
तिखटमीठ कश्याला लावले?
a)
कोडींना
b)
फोडींना
c)
मोदींना
8.
पाठातील चित्रात किती मुले आहेत?
a)
दोन
b)
तीन
c)
चार
9.
पाठातील चित्रात किती मुले आहेत?
a)
दोन
b)
तीन
c)
चार
10.
मुलांच्या तोंडाला काय सुटले?
a)
चहा
b)
पाणी
c)
सरबत
100 %
