wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विरुद्ध अर्थी शब्दांचा खेळ

Total questions: 19

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

'उंच' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

मोठा

b)

ठेंगू

c)

रुंद

d)

लांब

2.

'गोड' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

आंबट

b)

तिखट

c)

कडू

d)

खारट

3.

'सूर्य' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

चंद्र

b)

तारा

c)

आकाश

d)

पृथ्वी

4.

'सत्य' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

असत्य

b)

खरं

c)

मोठं

d)

लहान

5.

'आधी' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

नंतर

b)

पुढे

c)

मागे

d)

वर

6.

'दिवस' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

रात्र

b)

सकाळ

c)

संध्याकाळ

d)

पहाट

7.

'मुलगा' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

बाळ

b)

मुलगी

c)

आई

d)

बाबा

8.

'जड' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

हलका

b)

मोठा

c)

लहान

d)

रुंद

9.

'साफ' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

घाण

b)

सुंदर

c)

स्वच्छ

d)

मोठा

10.

'संपूर्ण' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

अपूर्ण

b)

मोठा

c)

लहान

d)

रुंद

11.

'मित्र' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

शत्रू

b)

आई

c)

बाबा

d)

मुलगा

12.

'वर' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

खाली

b)

पुढे

c)

मागे

d)

उजवीकडे

13.

'सुरूवात ' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

बंद

b)

शेवट

c)

मागे

d)

वर

14.

'आनंदी' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

दुःखी

b)

मोठा

c)

लहान

d)

सुंदर

15.

'पांढरा' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

काळा

b)

लाल

c)

हिरवा

d)

निळा

16.

'मोकळा' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

बंद

b)

मोठा

c)

लहान

d)

रुंद

17.

'हसणे ' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

रडणे

b)

झोपणे

c)

मारणे

d)

काहीच नाही

18.

'गरीब या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता?

a)

गरिबी

b)

श्रीमंत

c)

उंच

d)

गरीब

19.

'स्वच्छ ' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द निवडा.

a)

असुरक्षा

b)

सुंदर

c)

अस्वच्छ

d)

यापैकी नाही