NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsEvent Activities Quiz
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
शाळेत सकाळी कोणता सामना झाला ?
a)
क्रिकेट
b)
खो -खो
c)
कबड्डी
d)
यापैकी नाही
2.
क्रिकेट सामन्यात दोन षट्कार कोणी मारले?
a)
रितेश
b)
बबिता
c)
रिया
d)
कविता
3.
दुपारी मुलांसाठी कोणती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती?
a)
गाण्याची स्पर्धा
b)
रांगोळी स्पर्धा
c)
नृत्य स्पर्धा
d)
प्रश्नमंजुषा स्पर्धा
4.
रितेशने स्पर्धेत काय काढले?
a)
एक जिराफ
b)
एक सिंह
c)
एक मोर
d)
एक वाघ
5.
स्पर्धेत दिवा कोणी काढला?
a)
कविता
b)
बबिता
c)
रियान
d)
जितेंद्र
6.
स्पर्धेत कविता ने काय काढले?
a)
एक दिवा
b)
एक मोर
c)
एक बदक
d)
एक जिराफ
7.
रांगोळी स्पर्धेत जितेंद्रने काय काढले?
a)
दिवा
b)
मोर
c)
बदक
d)
जिराफ
8.
कार्यक्रमात पाहुण्यांनी काय पाहायला सुरुवात केली?
a)
क्रिकेट सामना
b)
रांगोळी स्पर्धा
c)
नृत्य प्रदर्शन
d)
गाण्याची स्पर्धा
9.
पाहुणे कार्यक्रमात कश्याने आले?
a)
कारने
b)
बसने
c)
रिक्षाने
d)
सायकलने
10.
अचूक गोलंदाजी कोणी केली ?
a)
रियाने
b)
दीपालीने
c)
रितेश ने
d)
बबीताने
Reset
