Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

STS परीक्षा 2026

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

भारताचे अर्थमंत्री कोण आहेत?

a)

नरेंद्र मोदी

b)

निर्मला सीतारामन

c)

अजित पवार

d)

अमित शहा

2.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना कधी करण्यात आली?

a)

15 ऑगस्ट 1970

b)

15 ऑगस्ट 1969

c)

26 जानेवारी 1969

d)

26 जानेवारी 1970

3.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

a)

सुळावरची पोळी

b)

1857 चे स्वातंत्र्य समर

c)

माझी जन्मठेप

d)

काळे पाणी

4.

भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?

a)

न्या. भूषण गवई

b)

न्या. धनंजय चंद्रचूड

c)

न्या. वेणुगोपाल

d)

न्या. सूर्यकांत

5.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री कोण आहेत?

a)

निलेश राणे

b)

अजित पवार

c)

नितेश राणे

d)

या पैकी नाही