NEW
Font size
WorksheetsSTS सराव चाचणी इयत्ता 6 वी व 7 वी
Total questions: 6
Worksheet time: 5mins
8000000 रुपयांचे 8 वर्षात मुद्दलाच्या दुप्पट व्याज मिळण्यासाठी व्याजाचा दर काय असावा?
12.5%
25%
10%
20%
एका समलंब चौकोनातील समांतर बाजू अनुक्रमे 6 सेंटीमीटर व 11 सेंटीमीटर आहे. 14 सेंटीमीटर असल्यास समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढा
119 चौ.मीटर
191 चौ. से मी.
119 सेमी
119 चौ. सेमी
10 फूट उंच, 10 फूट लांब व 10 फूट रुंद वर्गखोलीच्या चारही भिंतींना 7 फूट उंचीपर्यंत आतील बाजूने 100 रुपये प्रती चौरस मीटर दराने रंगकामासाठी किती रुपये खर्च येईल?
280 रुपये
28000 चौ. फूट
28000 रुपये
280 चौ. फू.
एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे. सोहम ने त्या आयातभोवती 3 फेऱ्या मारल्या तेव्हा तो 480 मीटर अंतर चालला. तर त्या क्रीडांगणाची लांबी किती?
20 मीटर
40 मीटर
60 मीटर
80 मीटर
एका चौरसाची परिमिती 112 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
28 चौ.सेमी
784 चौ.मीटर
28 चौ मीटर
784 चौ सेमी
एका चौरसाकृती भूखंडाचा कर्ण 6√2 मीटर आहे. त्या भूखंडाभोवती समान अंतरावर 8 झाडे लावली आहेत. तर दोन झाडांमधील अंतर किती ?
3 सेमी
8 मीटर
3 मीटर
2 मीटर
