wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणिती मौज

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

त्रिकोणातील त्यांनी कोणाची बेरीज किती असते

a)

90°

b)

180°

c)

120°

d)

45°

2.

काटकोन किती अंशाचा असतो

a)

90%

b)

45%

c)

180%

d)

120%

3.

आयताची परिमिती काढण्याचे सूत्र कोणते

a)

2 × (लांबी + रुंदी)

b)

लांबी+रुंदी

c)

बाजू+बाजू

d)

1+बाजू

4.

खालीलपैकी हा वर्तुळाचा घटक आहे

a)

बाजू

b)

जीवा

c)

उंची

d)

लांबी

5.

सरळ कोण किती अंशाचा असतो

a)

45°

b)

90°

c)

360°

d)

180°