Free Printable Worksheets
Font size
More settings
मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण?
शिवाजी महाराज
संभाजी महाराज
जिजाऊ
कोणतेही नाही
भारताची राजधानी कोणती?
दिल्ली
बेंगलोर
मैसूर
बेळगाव
आपण कोणत्या खंडात आहेत?
आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
आशिया
युरोप
दिल्ली सुलतान याच्या काळातील प्रसिद्ध महिला योद्धा?
बेगम हजरत महल
रजिया सुलतान
झाशीची राणी
चन्नम्मा
आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?
वाघ
सिंह
हत्ती
जिराफ