NEW
Font size
Worksheetsआजारी पडण्याचा प्रयोग
Total questions: 10
Worksheet time: 5mins
लेखकाने प्रयोग कशासाठी केला?
a) खेळण्यासाठी
b) शाळेत न जाण्यासाठी
c) औषध घेण्यासाठी
d) डॉक्टर होण्यासाठी
लेखकाने आजार कसा दाखवला?
a) ताप
b) पोटदुखी
c)खोकला
d) सर्व
लेखकाने प्रयोगात कोणती सामग्री वापरली?
d) सर्व
c) फळे
b) औषध
a) पाणी
प्रयोग यशस्वी झाला का?
a) हो
b) सांगता येत नाही
c) थोडा
d) नाही
हा पाठ कोणत्या भावनेत लिहिला आहे?
a) दुःख
b) भीती
c) विनोद
d) राग
लेखकाचा स्वभाव कसा दिसतो?
a) रागीट
b) गंभीर
c) विनोदी
d) आळशी
एखादेही साधे ______ माझ्या वाटणीला येऊ नये काय?
a) औषध
b) इंजेक्शन
c) ऑपरेशन
d) मलम
हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे ______ बघू लागलो.
a) रागाने
b) भीतीने
c) टकामका
d) हसत
डॉक्टरांनी जेव्हा पोटावर एकदम ______ मारली, तेव्हा तर मला खूप ______ आले.
a) थाप, रडू
b) टिचकी, हसायलाच
c) काठी, भीती
d) चापट, दुखू
त्यांच्या चेहऱ्याकडे ______ बघू लागलो.
a) रागाने
b) उदासपणे
c) उत्सुकतेने
d) दुर्लक्ष करून
