wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

खुर्ची आणि स्टूल

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कवितेत कोण बोलत आहेत.

a)

खुर्ची आणि स्टूल

b)

माकड आणि खुर्ची

c)

पंखा आणि खुर्ची

2.

खुर्चीने स्टूलला काय विचारले?

a)

केव्हा येणार खेळायला तुला

b)

केव्हा येणार चालायला तुला

c)

केव्हा येणार हसायला तुला

3.

स्टुलने काय उत्तर दिले?

a)

मला चालता येत नाही

b)

मी दमलो आहे

c)

जेव्हा हाताने वाजवशील टाळी

4.

शेवटी कोण हसतो?

a)

खुर्ची

b)

पंखा

c)

स्टूल

5.

या कवितेचे कवी कोण आहेत?

a)

कुसुमाग्रज

b)

वि. वा. शिरवाडकर

c)

विंदा करंदीकर

6.

खुर्ची कोणाशी बोलते?

a)

स्टूलशी

b)

पंखाशी

c)

माकडाशी

7.

कवितेत कोणाला पाय नाहीत?

a)

खुर्ची

b)

पंखा

c)

स्टूल

8.

पंखा काय करतो?

a)

रडतो

b)

झोपतो

c)

हसतो

9.

खुर्ची म्हणाली, ”अरे —————-

a)

स्टुला

b)

पंक्य

c)

मोत्या

10.

पाय नसून —————— बसला.

a)

नाचत

b)

फिरत

c)

उडत