wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

अनल

b)

अनिल

c)

सलील

d)

अर्णव

2.

'पृथ्वी' या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

a)

वसुंधरा

b)

धरित्री

c)

सरिता

d)

अवनि

3.

'डोळा' : 'चक्षू' :: 'घोडा' : ?

a)

गज

b)

वारू

c)

केसरी

d)

कुंजर

4.

'तलाव' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a)

कासार

b)

नभ

c)

अंबर

d)

जलद

5.

खालीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.

a)

मुलगा - तनय

b)

मुलगी - सुता

c)

आई - जननी

d)

सूर्य - सुधाकर

6.

'विधायक' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

अविनायक

b)

विघातक

c)

अविघातक

d)

संहारक

7.

'उत्तीर्ण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

a)

सफल

b)

अनुत्तीर्ण

c)

नापास

d)

पर्याय २ व ३ दोन्ही बरोबर

8.

'प्राचीन' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

जुना

b)

अर्वाचीन

c)

ऐतिहासिक

d)

पुरातन

9.

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अचूक (बरोबर) जोडी कोणती?

a)

जहाल × मवाळ

b)

हर्ष × मोद

c)

टंचाई × कमतरता

d)

पावन × पवित्र

10.

गटात न बसणारा शब्द ओळखा (विरुद्धार्थी शब्दांच्या संदर्भात):

a)

सनाथ - अनाथ

b)

स्वदेशी - परदेशी

c)

उपकार - अपकार

d)

अमृत - पीयूष