wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गिर्यारोहणाचा अनुभव

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1. ईशानला ई-मेल कोणी पाठवला होता?




a)

a) शाळेने

b)

b) मित्रांनी

c)

c) उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेने

d)

d) हॉटेलमालकाने

2.

2. ईशानला ई-मेल कशासाठी पाठवण्यात आला होता?

a)

गिर्यारोहण मोहिमेत सहभागी होण्यासाठी

b)

नोकरीसाठी

c)

सहलीसाठी

d)

स्पर्धेसाठी

3.

गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणामुळे ईशानला काय फायदा झाला?




a)

a) नवीन मित्र मिळाले

b)

b) गिर्यारोहणातील बारीकसारीक गोष्टी समजल्या

c)

c) पैसे मिळाले

d)

d) बक्षीस मिळाले

4.

ईशान खूश का झाला?




a)

a) सुट्टी लागली म्हणून

b)

b) मित्र भेटले म्हणून

c)

c)प्रवास संपला म्हणून

d)

d) गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यामुळे

5.

ईशानने पहाडावर जाण्याची तयारी कधी सुरू केली?



a)

a) सुट्टी लागल्यानंतर

b)

b) शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच

c)

c) प्रवासाच्या दिवशी

d)

d) मित्र भेटल्यानंतर

6.

ईशान व त्याचे मित्र उत्साहित का झाले?




a)

a) हॉटेल मिळाले म्हणून

b)

b) गिर्यारोहण संस्थेच्या साथीदारांना भेटल्यामुळे

c)

c) गंगोत्रीला पोहचल्यामुळे

d)

d) जेवण मिळाल्यामुळे

7.

अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र कुठे पोहोचले?



a)

a) ऋषिकेश

b)

b) केदारनाथ

c)

c) गंगोत्री

d)

d) उत्तर काशी

8.

गंगोत्रीवर काय घडले होते?




a)

a) भूकंप झाला होता

b)

b) ढग अकस्मात फुटले होते

c)

c) हिमवृष्टी झाली होती

d)

d) वादळ आले होते

9.

लोक रडत का होते?




a)

a) जेवण मिळाले नाही म्हणून

b)

b) पावसामुळे

c)

c) प्रवास रद्द झाला म्हणून

d)

d) आप्तेष्टांना गमावल्यामुळे

10.

हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किती किंमत वसूल करत होते?




a)

a)दोन हजार रुपये

b)

b) हजार रुपये

c)

c) दीड हजार रुपये

d)

d) पाचशे रुपये