Free Printable Worksheets
Font size
More settings
सुसंगत वाक्याचा परिच्छेद
(1)...... हा मोठा जादूगर आहे
श्रावण
निसर्ग
पर्जन्य
ऋतू
(2) तो रूक्ष, रखरखीत....... रूपच पालवून टाकतो
खेळाचे
सणाचे
सागराचे
सृष्टीचे
(3) त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध...... नटतात
कलांनी
छटांनी
ठिपक्यांनी
आकरांनी
खोपा कोणाचा
घुबड
पोपट
साळुंखी
सुगरण
पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता
पलटण
भारा
लोगर
पागा