

संतवाणी - संत तुकाराम (marathi)
Flashcard
•
World Languages
•
7th Grade
•
Practice Problem
•
Easy
Cristiano Ronaldo
Used 4+ times
FREE Resource
Student preview

7 questions
Show all answers
1.
FLASHCARD QUESTION
Front
या अभंगात संत तुकाराम कोणाला भोंदू म्हणत आहेत?
Back
जे कुकर्म करतात पण तरी स्वतःला सज्जन म्हणतात अशा लोकांना तुकाराम भोंदू म्हणत आहेत.
2.
FLASHCARD QUESTION
Front
भोंदू लोक काय-काय करतात?
Back
i) आपल्या अंगाला राख फासतात
ii) साधूचे सोंग आणतात
iii) डोळे बंद करुन कुकर्म करतात
3.
FLASHCARD QUESTION
Front
संत तुकाराम अभंगाच्या शेवटी काय म्हणतात?
Back
भोंदू लोकांची कधी साथ न द्यावी आणि नेहमी त्यांच्या पासून दूर राहावे.
4.
FLASHCARD QUESTION
Front
'ऐसे कैसे झाले भोंदू ...' हा अभंग कोणी लिहिला आहे?
Back
'ऐसे कैसे झाले भोंदू ...' हा अभंग संत तुकारामानी लिहिला आहे.
5.
FLASHCARD QUESTION
Front
चूक की बरोबर ते लिहा:
भोंदू लोक खोटे वागत असतात.
Back
बरोबर
6.
FLASHCARD QUESTION
Front
चूक की बरोबर ते लिहा:
भोंदू लोक सज्जन असतात.
Back
चूक
7.
FLASHCARD QUESTION
Front
चूक की बरोबर ते लिहा:
तुकाराम म्हणतात, भोंदू लोकांना दूर ठेवावे.
Back
बरोबर
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?