Search Header Logo
यूनिट 3 ग्रेड 7

यूनिट 3 ग्रेड 7

Assessment

Presentation

Education

7th Grade

Practice Problem

Medium

Created by

Sonali K

Used 2+ times

FREE Resource

1 Slide • 10 Questions

1

media

2

Multiple Choice

सोनालीला सुरुवातीला वाचन का आवडत नव्हते?

1

शाळेत पुस्तक नव्हते

2

पुस्तक महाग होते

3

मोबाईल-टीव्हीची सवय होती

4

तिला अक्षरे कळत नव्हती

3

Multiple Choice

सोनालीने पहिल्यांदा किती कथा वाचून पूर्ण केल्या?

1

दोन

2

सात

3

दहा

4

पाच

4

Multiple Choice

सोनालीची वाचनाची अडचण कोणत्या गोष्टीमुळे वाढली होती?

1

शाळेतील कमी अभ्यासामुळे

2

वाचनाची आवड नसल्यामुळे

3

कंप्यूटर, मोबाईल, टीव्हीमुळे

4

मित्रांच्या संगतीमुळे

5

Multiple Choice

आईने “कोणतीही गोष्ट निवड” म्हटल्यावर सोनालीने काय शिकलं?

1

शाळा बुडवणे

2

आईला फसवणे

3

गृहपाठ टाळणे

4

जबाबदारी घेणे

6

Multiple Choice

"नाही -नाही करून दहा कथा” यावरून सोनालीबद्दल काय कळते?

1

तिने गोष्ट विसरली

2

तिने सातत्य ठेवले

3

तिने वाचन सोडले

4

तिची वाचनाची भीती वाढली

7

Multiple Choice

छोट्या कथा वाचल्यामुळे सोनालीला काय फायदा झाला?


1

तिला चित्र काढता आले

2

वाचनात रुची वाढली

3

मोबाईल मिळाला

4

ती थकली

8

Multiple Choice

सोनालीने प्रथमच ‘हो’ का म्हटले?

1

तिला झोप येत होती

2

.मैत्रिणीने सांगितले

3

आईला मदत होईल म्हणून

4

पुस्तक लहान होते

9

Multiple Choice

. “छानशी गोष्ट निवडून दे” असे आई म्हणते, यात तिचा हेतू काय?

1

गृहपाठ तपासणे

2

पुस्तक लपवणे

3

तिला शिक्षा देणे

4

सोनालीला वाचनाची आवड लावणे

10

Multiple Choice

शेवटी सोनालीला काय आवडू लागले?

1

गाणी म्हणणे

2

खेळण्यात वेळ घालवणे

3

पुस्तक घेणे

4

वाचन

11

Multiple Choice

सोनालीला वाचन करत जा असे कोण सांगत असे?

1

शिक्षक

2

आई

3

आजी

4

मैत्रीण

media

Show answer

Auto Play

Slide 1 / 11

SLIDE