
Marathi 3L_Grade 8_ Period 1_ Chitra varnan
Authored by Samruddhi Sawant
Education
8th Grade
Used 54+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
8 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेल्या चित्रात एक मुलगी आकाशात............. उडवत आहे .
फुगे
पतंग
पक्षी
बॉल
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्र वर्णन करताना ते कोणत्या काळात करावे .
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
यापैकी एकही नाही .
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्र वर्णन करताना कोणत्या गोष्टींचे वर्णन करावे.
काल्पनिक गोष्टींचे वर्णन करावे.
स्वतःचे मत मांडावे .
प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींचे वर्णन करावे.
यापैकी एकही नाही .
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेल्या चित्रात झाडावर चिमणीचे ........ आहे.
जाळे
बीळ
वारूळ
घरटे
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेले चित्र.......चे आहे व चित्रात विदुषकाच्या हातात ....... आहेत.
सर्कस , फुगे
बागे , खाऊ
शाळेचे, पुस्तक
व्यायाम शाळा , पेन
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेल्या चित्रात शेतकरी शेत ............. आहे.
चारा खात आहे.
हसत
खेळत
नांगरत
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेल्या चित्रात काय साजरा होत आहे?
होळी
वाढदिवस
दिवाळी
सण
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?