बदलते विचार

बदलते विचार

8th Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

GR V काळ

GR V काळ

5th - 8th Grade

10 Qs

Marathi Quizz Game

Marathi Quizz Game

8th Grade

10 Qs

types of sentences

types of sentences

8th Grade

10 Qs

वचन बदला.

वचन बदला.

6th - 8th Grade

10 Qs

नाम (व्याकरण)

नाम (व्याकरण)

3rd - 10th Grade

10 Qs

अनोखा बदला और औपचारिक पत्र

अनोखा बदला और औपचारिक पत्र

KG - Professional Development

12 Qs

मायेचा प्रभाव -Grade- 8

मायेचा प्रभाव -Grade- 8

8th Grade

8 Qs

बूढ़ी काकी

बूढ़ी काकी

7th - 8th Grade

10 Qs

बदलते विचार

बदलते विचार

Assessment

Quiz

Social Studies, Other

8th Grade

Medium

Created by

Ria Kamble

Used 8+ times

FREE Resource

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

राजाला कशाची आवड होती ?

सुंदर इमारत बनवण्याची

गाण्याची

नृत्याची

फिरण्याची

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

वृध्द कोण झाला होता ?

सेवक

प्रधान

शिल्पकार

राजा

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

राजाने कोणाला सेवेतून मुक्त केले ?

प्रधानाला

सेवकाला

राजाला

वृध्द शिल्पकाराला

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

आपले काम कसे करावे ?

कसेतरी

अव्यवस्थित

मनापासून

मनाविरुद्ध

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पूर्ण

संपूर्ण

पुरेसे

अपूर्ण

सगळे

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

शुद्ध शब्द ओळखा.

नीर्मिती

नर्मिती

नरमाती

नर्मात

निर्मिती

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

लिंग बदला.

राजा

राणी

प्रजापती

नृप

यापैकी काही नाही

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

वचन बदला.

इमारत

इमारते

इमारती

ईमारत

यापैकी काही नाही