
इयत्ता ६ वी म्हणी
Authored by Swati Bhadlikar
Other
6th Grade

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
9 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
नाचता येईना अंगण वाकडे -
स्वत:लां काम येत नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवणे
नुसते दिखाऊपण काही कामाचे नसते
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
चकाकते ते सोने नसते-
बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात
पैश्यावर खूप प्रेम असणे, कंजूष असणे
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
चोराच्या मनात चांदणे -
कठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते
वाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचत असतो
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
अडला हरी गाढवाचे पाय धरी
अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
अति तेथे माती -
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते
गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही .
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या शिवाय कळत नाही
चूक झाल्याशिवाय करत नाही
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालील म्हणीचा अर्थ सांगणे .
अग अग म्हशी मला कोठे नेशी
अति तेथे माती
स्वत:ची चुक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांना दोष दाखवणे .
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?