मतदान केंद्रावरील सर्व मतदान

मतदान केंद्रावरील सर्व मतदान

Assessment

Quiz

Others

University

Hard

Created by

Manasi Swami

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

8 questions

Show all answers

1.

OPEN ENDED QUESTION

3 mins • 1 pt

मतदान संपल्यावर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदार नोंदवही (नमुना 17 A)आडवी रेघ ओढावी आणि त्याखाली करावे ? च्या नोंदी नंतर एक असा आहे अशी नोंद करुन स्वाक्षरी

Evaluate responses using AI:

OFF

2.

OPEN ENDED QUESTION

3 mins • 1 pt

आडवी रेघ ओढावी आणि त्याखाली काय करावे ? च्या नोंदी नंतर एक असा आहे अशी नोंद करुन स्वाक्षरी

Evaluate responses using AI:

OFF

3.

OPEN ENDED QUESTION

3 mins • 1 pt

नमुना 17 अ मधील शेवटच्या नोंदीच्या अनुक्रमांककरावी व त्याखाली त्यावेळी उपस्थित Polling Agent यांची स्वाक्षती व्यावी

Evaluate responses using AI:

OFF

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मतदान सुरु करण्याच्या निर्धारित वेळेच्या किती मिनिटे अगोदर Mock Poll ची प्रक्रिया सुरु करायला हवी?

९० मिनिट

६० मिनिट

३० मिनिट

२ तास

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

नमुना 17 C भाग । म्हणजेच कोणता नमुना ?

नोंदविलेल्या मतांचा हिशोब

मतदार नोंदवही

अभिरुप मतदान नमुना

सांगता येत नाही

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मतदान केंद्रावरील सर्व मतदान झाल्यावर व तशी खात्री केल्यावर आणि मतदानाची निर्धारित खेळ संपल्यावरमतदान बंद करताना CU वरील "CLOSE" बटण दाबण्यात यावे. त्यामुळे त्यानंतर CU मध्ये कोणत्याही नविन मतदानाची नोंद होत नाही हे विधान

सत्य आहे.

असत्य आहे.

सांगता येत नाही.

खात्री नाही.

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

VVPAT ची वाहतूक करत असताना (During Transport) VVPAT चा नॉब का स्थितीत असतो

आडवा (Horizontal)

हुमा (Vertical)

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान समाप्तीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधच्या समोर "CLOSE"बटण दाबून EVM बंद करावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे विधान

सत्य आहे.

असत्य आहे.

सांगता येत नाही.

खात्री नाही.