
प्राचीन भारतातील धार्मिक विचार आणि पंथ - क्विझ
Authored by Akash More
History
6th Grade

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
30 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
प्राचीन भारतात वैदिक काळाच्या उत्तरार्धात कोणता महत्त्वाचा बदल झाला?
सर्वसामान्यांना ज्ञान मिळाले
यज्ञविधीतील तपशिलांना कमी महत्त्व
धर्माचा विचार अधिक व्यापक झाला
वर्णव्यवस्थेचे नियम शिथिल झाले
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
जैन धर्मात 'तीर्थंकर' म्हणजे काय?
धर्मज्ञान प्रकट करणारा
धर्माचा प्रचार करणारा
धर्माचा संस्थापक
धर्माचे नियम सांगणारा
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला?
गुजरात
बिहार
राजस्थान
उत्तर प्रदेश
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
गौतम बुद्ध यांचा मूळ नाव काय होते?
महावीर
सिद्धार्थ
शुद्धोदन
मायादेवी
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
बौद्ध धर्मात 'त्रिशरण' म्हणजे काय?
सत्य आणि अहिंसा यांचे पालन करणे
सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करणे
धर्माच्या चक्राला गती देणे
बुद्ध, धम्म, संघ यांना शरण जाणे
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
जैन धर्मातील पंचमहाव्रते म्हणजे काय?
पाच नियम
पाच उपासना
पाच तीर्थंकर
पाच देवता
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश केला?
संस्कृत
मराठी
पाली
हिंदी
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?