WorksheetsCAS training Malegaon urbah
Total questions: 15
Worksheet time: 9mins
आयसीडीएस - सीएएस म्हणजे काय?
आयसीडीएस- काम्पूटर साफ्टवेअर
आयसीडीएस- काम्पूटर अप्लीकेशञ
आयसीडीएस- कामन अप्लाइड साफ्टवेअर
आयसीडीएस- कामन अप्लीकेशन साफ्टवेअर
तुम्हाला जर नवीन सदस्यांची नोंद करावयाची असेल तर कोणते बटन दाबाल?
कुटुंब व्यवस्थापन - कुटुंबात सदस्यांचा समावेश करा
कुटुंब व्यवस्थापन - सदस्यांची माहिती बदला
कुटुंब व्यवस्थापन - कुटुंबाची माहिती बदला
कुटुंब व्यवस्थापन - कुटुंबातील सदस्यांची यादी पहा - कुटुंबात सदस्यांचा समावेश करा
तुम्हाला जर नव्या कुटुंबाची नोंदणी करावयाची असेल तर तुम्ही कोणते बटन दाबाल?
कुटुंबात सदस्यांचा समावेश करा
नवीन नोंदणी करा
कुटुंब व्यवस्थापन - नवीन नोंदणी करा
कुटुंब व्यवस्थापन - कुटुंबाची माहिती बदला
तुम्ही नोंदवलेल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्या रजिस्टर मध्ये पहाल ?
गृहभेट वेळापत्रक
अंगणवाडी केंदाचे व्यवस्थापन
अपेक्षित कामाची यादी
कुटुंब व्यवस्थापन
आपण पर्याय निवड न करता प्रश्न स्वाइप केला तर काय घडेल?
स्क्रीन हिरवा होईल
स्क्रीन लाल होईल
पुढे जाईल
स्क्रीन निळा होईल
'O' याचा अर्थ काय
अनिवार्य प्रश्न
अनेक पर्याय
उत्तर देऊ नये
माहिती भरु नये
Relations mapping (नातेसबंध) साठी न विचारले जाणारे प्रश्न कोणते?
या कुटुंबात वडील आहे काय ?
या कुटुंबात आई आहे काय ?
या कुटुंबात मुलगी / मुलगा आहे काय ?
या कुटुंबात पती आहे काय ?
तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांना समाविष्ट केल्यानंतर, तुम्ही पुढे काय कराल?
नविन सदस्य जोडा
वाढ करू नका
पुढे जा
समाप्त
तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने कुटुंब सदस्य एंटर केले असेल तर काय कराल?
फार्म मधून बाहेर पडा
कुटुंब व्यवस्थापन - कुटुंबाची माहिती बदला
कुटुंबातील सदस्यांची यादी पहा- सदस्याला काढून टाका
कुटुंब व्यवस्थापन - कुटुंबाची माहिती काढून टाकणे
जर तुम्ही चुकीच्या माहिती वरून कुटुंबाची नोंदणी केली असेल तर तुम्ही काय कराल?
कुटूबाला आपल्या मोबाइल मधून काढून टाकणार
कुटुंबाची माहिती काढून टाकणार
कुटुंबाची माहिती बदलणार
कुटुंबातील सदस्यांची यादी पाहा
आयसीडीएस- सीएएस सुरु करताच प्रथम मुख्य स्क्रीन वर समावेश नसलेला घटक कोणता?
सुरु करा
सर्व्हरशी सिंन्क करा
ICDS-CAS मधून बाहेर पडा
ICDS CAS AWW
AWW चा अर्थ काय?
अंगणवाडी केंद्र
अंगणवाडी सेविका
अंगणवाडी पर्यवेक्षिका
अंगणवाडी मास्टर प्रशिक्षक
AWC चा अर्थ काय?
अंगणवाडी केंद्र
अंगणवाडी सेविका
अंगणवाडी कार्यकर्ती
अंगणवाडी मदतनीस
GPS म्हणजे काय?
गव्हर्मेंट पब्सलिक सर्व्हिस
ग्लोबल पब्लिक सर्व्हिस
ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम
गव्हर्मेंट पोजिशनिंग सिस्टम
MPR म्हणजे काय?
मासिक अहवाल
मासिक प्रगती अहवाल
मोनिटरींग रिपोर्ट
मोनिटरिंग प्रगती रिपोर्ट
