wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Post Test ILA Module-4,5,6,8 DRG Chandrapur

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

नवजात बाळाला एकावेळेस स्तनपान करतांना दोन्ही स्तनांनी करावे का?

a)

होय, कारण ते अतिरिक्त दूध तयार करण्यास मदत करते.

b)

नाही, कारण शिशूला दोन्ही स्तन रिक्त करता येणार नाही

c)

एक स्तन रिक्त होई पर्यंत त्यावरच स्तनपान करावे

d)

कारण ते मुलाची भूक भागवते

2.

नवजात शिशूंचे स्तनपान निरीक्षण करणे का महत्वाचे आहे?

a)

a. नवजात शिशु ज्यांना अतिरिक्त काळजीची गरज आहे त्यांना ओळखण्याकरीता

b)

b. नवजात शिशु ज्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे त्यांना ओळखण्याकरीता

c)

c. स्तनपान आणि वरचा आहारावर समुपदेशन करण्या करीता

d)

d. A & B

3.

स्तनपानाची योग्य स्थिती कसी असावी?

a)

स्तनपानाच्या वेळी आई बसलेली असणे

b)

स्तनपानाच्या वेळी आई झोपलेली असणे

c)

आई उभा राहून स्तनपान करू शकते

d)

शिशूच्या व आईच्या सोयीनूसार स्तनपान करणे

4.

मृत्युची अधिक संभावना असलेल्या शिशुंना शोधणे शक्य आहे का ?

a)

a. नाही

b)

b. होय, गर्भधारणेच्या स्तिथीवरून

c)

c. होय, शिशुचे वजन मापन करून

d)

d. B & C

5.

स्तनपानाचे निरीक्षण करणे केव्हा महत्वाचे आहे ?

a)

a. जेव्हा शिशु एका आठवड्याचे होते

b)

b. जन्माच्या नंतर लगेच

c)

c. जेव्हा तुम्हाला माहित पडते कि शिशु आजारी आहे

d)

d. B & C

6.

अशक्त व आजारी शिशुबद्दल कोणते पर्याय बरोबर आहे ?

a)

अशक्त व आजारी शिशूची काळजी घरी करता येते.

b)

अशक्त शिशुची घरी विशेष काळजी करावी व आजारी शिशूला हॉस्पिटल मध्ये भरती करावे

c)

आजारी शिशूची घरी काळजी करावी

d)

अशक्त शिशुला हॉस्पिटलमध्ये भरती करावे

7.

अशक्त बाळाला कसे ओळखावे ?

a)

जेव्हा शिशुचा जन्म साडे ८ महिन्या अगोदर होतो

b)

शिशुचे जन्माच्या वेळेचे वजन २ kg पेक्षा कमी आहे

c)

जेव्हा शिशु जन्मानंतर पूर्ण ताकदीने स्तनपान करत नाही

d)

सर्व पर्याय बरोबर

8.

'परिपक्वता तारीख - डेट ऑफ मॅच्युरिटी ' काढणे का महत्वाचे आहे ?

a)

बाळाचे लिंग ओळखण्यात मदत होते

b)

ई.डी.डी. माहीत करणे जास्त महत्वाचे आहे

c)

अशक्त बाळ शोधण्यात मदत होते

d)

मुलगा किंवा मुलगी जन्माला येनार याची माहिती मिळते

9.

आपण अशक्त शिशूला जगण्यासाठी कशी मदत करू शकतो ?

a)

अतिरिक्त स्तनपानाने

b)

जीव वाचविणार्‍या औषधे देऊन

c)

'कांगारू मदर केयर ' ने

d)

अतिरिक्त स्तनपान , अतिरिक्त ऊब देणे व अतिरिक्त स्वच्छता सुनिश्चित करून

10.

कुटुंबाला स्वच्छते बद्दल काय समुपदेशन करावे ?

a)

a. शिशुला हाताळण्या अगोदर हात स्वच्छ करणे

b)

b. शिशूला भरवण्यासाठी स्वच्छ - निरजंतुक बाटली वापरणे

c)

c. नाळ स्वच्छ व कोरडी ठेवणे

d)

d. A & C

11.

बाळाचे वजन मापन करताना काय काळजी घ्यावी?

a)

काळजी घ्या की बाळ स्थिर आहे

b)

बाळाने हलके कपडे घालावे

c)

वजन घेण्यापूर्वी वजन काट्यावर "0" हे दिसत आहे का हे सुनिश्चित करणे

d)

वरील सर्व

12.

3 वर्षापेक्षा जास्त मुलाचे वजन किती वारंवार करावे?

a)

महिन्यात एकदा

b)

महिन्यात दोनदा

c)

तिमाही एकदा

d)

दोन महिन्यात एकदा

13.

शिशुची लांबी मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करावा?

a)

स्टेडियोमीटर

b)

इनफंटोमीटर

c)

प्रौढ वजन काटा

d)

एनलोग स्केल

14.

वजन / लांबी /ऊंची कमीत कमी किती वेळा घ्यावी?

a)

किमान चारदा

b)

किमान तीनदा

c)

किमान दोनदा

d)

किमान एकदा

15.

बाळांमध्ये सुकडेपण/ लूकडेपण / wasting कसे मोजावे?

a)

वयानुसार वजन

b)

ऊंची / लांबी साठी वजन

c)

वयानुसार ऊंची

d)

मेंदू घेर

16.

बाळांमध्ये बुटकेपणा/ stunting कसे मोजावे?

a)

वयानुसार वजन

b)

वयानुसार लांबी

c)

लांबी / ऊंची साठी वजन

d)

सर्व पर्याय चुकीचे

17.

खालील पैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?

a)

a. हिरव्यापालेभाज्या मधून लोह मिळते व रक्तक्षय कमी होतो

b)

b." अ जीवनसत्वामुळे " न्यूमोनिया, अतिसार व गोवर संसर्गापासून बचाव होतो

c)

a आणि b

d)

वरील कोणतेही नाही

18.

वाढत्या वयाच्या बालकांना पोषणाची आवश्यकता का असते?

a)

शारीरिक विकासासाठी

b)

शिकण्यासाठी

c)

संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठी

d)

वरील सर्व पर्याय

19.

खालील पैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?

a)

a. दुग्धजन्य पदार्थातून प्रथिने व कॅल्शिअम मिळते

b)

b. मांसाहार करण्याऱ्या कुटुंबीयांनी बालकांना खायला देउ नये

c)

c. अ जीवनसत्वामुळे रातांधळेपणा येत नाही

d)

a आणि c

20.

कुपोषित बाळ निदर्शनास आल्यावर काय करावे?

a)

वैद्यकीय उपचाराची गरज आहे की नाही हे सुनिश्चित करणे

b)

जर वैद्यकीय उपचाराची गरज नसेल तर योग्य आहार व काळजी विषयक समुपदेशन करणे

c)

जर वैद्यकीय उपचाराची गरज असेल तर संदर्भ सेवा पुरवणे

d)

वरील सर्व पर्याय बरोबर आहे