wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Module-4

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बाळाला प्रत्येक वेळी दोन्ही स्तनांमधील दूध पाजायला हवे का?

a)

हो

b)

नाही

c)

एक स्तन पूर्ण रिकामा झाल्यावर आवश्यकता असल्यास

d)

यापैकी काही नाही

2.

बाळाला किती अंतराने स्तनपान करावे?

a)

१ तासाने

b)

बाळ मागेल तेव्हा

c)

आईच्या सोयीप्रमाणे

d)

वरील सर्व

3.

सशक्त बाळ सामान्यपणे एकावेळी सुमारे किती मिनिटापर्यंत स्तनपान करू शकते?

a)

b)

१०

c)

३०

d)

यापैकी नाही

4.

एखादे सशक्त बाळ दूध गिळण्याआधी किती वेळा स्तन चोखते?

a)

५-६

b)

२०-२५

c)

१०-१५

d)

वरील सर्व

5.

अशक्त बालकास ओळखावे?

a)

अपुऱ्या दिवसाचे असल्यास

b)

कमी वजनाचे असल्यास

c)

पूर्ण क्षमतेने स्तनपान करू शकत नसल्यास

d)

वरील सर्व

6.

स्तनपानाचे निरीक्षण कधी करावे?

a)

जन्मानंतर ताबडतोप

b)

बाळ आजारी असल्याचे समजल्यास

c)

अ आणि ब

d)

माहित नाही

7.

जन्मानंतर किती वेळात स्तनपान करावे?

a)

२ तासाच्या आत

b)

१ दिवसात

c)

१ तासाच्या आत

d)

यापैकी नाही

8.

बाळ पूर्ण क्षमतेने स्तनपान करीत नसल्यास त्याला बाटलीने वरचे दूध पाजावे

a)

योग्य

b)

अयोग्य

c)

माहित नाही

9.

आई आजारी असल्यास तिने बाळाला स्तनपान देऊ नये

a)

बरोबर

b)

चूक

c)

माहित नाही

10.

बाळाला कधीपर्यंत स्तनपान दिले गेले पाहिजे?

a)

६ महिन्यापर्यंत

b)

२ वर्षापर्यंत

c)

१वर्ष पर्यंत

d)

यापैकी नाही