NEW
Font size
WorksheetsPre - Post Test CAS DB Marathi
Total questions: 16
Worksheet time: 8mins
भारतात माता मृत्युचे प्रमुख कारण काय आहे?
रक्तस्त्राव
उच्च रक्तदाब
अनीमिया
गर्भपात
तीन विलंब मॉडल (Three delay Model) नुसार; दूसरा विलंब कशाला म्हणतात?
निर्णय घेण्यात उशीर
आवागमन मुळे विलंब
हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या उपचाराला उशीर
वरील सर्व
प्रसवपूर्व तैयारीत यापयकी कुठला विकल्प येणार नाही?
वाहनाची व्यवस्था
पाच साफसफाईची तयारी
योग्य हॉस्पिटलची निवड
गोडभराईचा कार्यक्रम
भारतात नवजात बालकाच्या मृत्युचे मुख्य कारण काय आहे?
अतिसार (डायरिया)
अनीमिया
अकाली जन्म
वंशानुगत विसंगती/ अनुवांशिक समस्या
कौन सा तरीका माता मृत्यु रोकने में सर्वाधिक कारगर है ?
गर्भवती महिला के पोषण के लिए वित्तीय सहायता प्रदान करवाना
हाई रिस्क गर्भवती महिलाओं का चयन कर उन्हें विशेष देखभाल देना
हर गाँव में दाई को सुरक्षित एवं सफल प्रसव के लिए ट्रेनिंग प्रदान करना
प्रसव पूर्व तैयारी करवाना और समय पर उचित चिकित्सीय देखभाल प्रदान करना
अति जोखमीच्या मतांसाठी कोणता वेळ अत्यंत नाजूक असते, जेथे आईच्या मृत्यूची शक्यता सर्वात जास्त आहे?
गर्भावस्थेची दूसरी तिमाही
गर्भावस्थेची अंतिम तिमाही
प्रसूतीचा दिवस
प्रसूतीचा दुसऱ्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत
आजारी असताना व आजारा नंतर, बाळाच्या आहारावर लक्ष्य देणे का महत्वाचे आहे
योग्य आहार बाळाला बरे होण्यास मदत करते
योग्य आहार बाळाला आजारपणातून व कुपोषणातून मुक्त करते
योग्य आहारने बाळाचे कमी झालेले वजन व पोषण स्थिति सुधारते
वरील सर्व
खालीलपैकी कुठले बाळ कमजोर किंवा अशक्त नाही?
जन्मता वजन 1.9 किलोग्राम असणे
बाळाचा जन्म ३६व्या आठवड्यामध्ये झाला पण स्तनपानाची क्षमता चांगली आहे
बाळाचा जन्म ३8व्या आठवड्यामध्ये झाला पण स्तनपानाची क्षमता चांगली नाही
वरीलपैकी एकही नाही
कंगारू मदर केयरचा बाळाला काय फायदा आहे?
ऊब मळणे
संक्रमण प्रतिबंधित करते
स्तनपान सुलभ किंवा सोयीचे करते
वरील सर्व
नवजात शिशुमध्ये स्तनपानाच्या सामान्य समस्या काय आहेत?
a. स्तनाचे चुकीची जोड
b. आईचा आजारपण
c. कमजोर नवजात शिशु ताकदीने स्तनपान करू शकत नाही
a आणि c
बुटकेपणाची/ नाटेपणाची मुख्य कारणे कोणती आहेत?
a. वरच्या आहारामध्ये कमतरता
b. अनीमिया
c. पुन्हा-पुन्हा आजारी पडणे
a आणि c
खालीलपैकी कोणता डेटा प्रोग्राम सारांशमध्ये (प्रोग्राम समरीमध्ये) डॅशबोर्डवर दिसत नाही?
नाटापण
बारीकपणा
कम वजनाचे नवजात
प्रसवपूर्वीची देखभाल
यापैकी कोणत्या स्तरापर्यंत आपण डॅशबोर्डमधील डेटा पाहू शकता?
प्रकल्प स्तरापर्यंत
आंगनवाडी स्तरापर्यंत
लाभारती स्तरापर्यंत
सेक्टर स्तरापर्यंत
एखाद्या निर्देशकामध्ये मागील महिन्यापासून फरक पाहण्यासाठी आपण डॅशबोर्डवर कुठे जाल?
फैक्ट शीट
आंगनवाडी रिपोर्ट
टाबुलार रिपोर्ट
LS डैशबोर्ड
LS performance रिपोर्ट आपण डॅशबोर्डमध्ये कुठे पहाल?
सर्विस डिलीवरी डैशबोर्ड
टाबुलार रिपोर्ट
LS डैशबोर्ड
CAS डाटा
सर्विस डिलिव्हरी डॅशबोर्डवर पुढीलपैकी कोणते दिसत नाही?
गृहभेट
CBE
पूर्वशालेय शिक्षण
प्रसवपूर्वीची तपासणी
