WorksheetsILA MODULE NO 7
Total questions: 15
Worksheet time: 8mins
रक्तामध्ये खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक असतो?
प्रोटीन( प्रथिने)
फँटस( चरबी)
हिमोग्लोबिन
मिनरल्स(खनिज पदार्थ)
खालील पैकी कोणत्या घटकाचे सेवन केल्याने लोह शोषण वाढते?
विटिमीन ड
काँँफी/चहा
विटिमीन सी(क)
फक्त अ व क
स्त्रियांचे मासिक पाळीच्या दरम्यान किती प्रमाणात रक्त जाते?
100 मिली
200 मिली
50-80 मिली
30-40मिली
गरोदरपणात स्त्रियांना दररोज किती अतिरिक्त लोह आवश्यक असते?
50मि.ग्रँम
75 मि.ग्रँम
40 मि.ग्रँम
15 मि.ग्रँम
भारतीय महिलांंच्या आहारातून सरासरी किती प्रमाणात लोहाचे सेवन होते?
50 मि.ग्रँम
10-15मि.ग्रँम
20मि.ग्रँम
5-8मि.ग्रँम
खालील पैकी अँनिमियाची लक्षणे कोणती आहेत?
मानसिक थकवा
शारीरिक कार्यक्षमता कमी असते.
चिडचिडेपणा.
जिभ,हाताचे व पायाचे तळवे , नखे फिकट पांढरे दिसणे.
वरील सर्व
महाराष्ट्रातील महिलांंमध्ये अँनिमियाचे प्रमाण किती टक्के आहे?
20%
30%
40%
50%
पोषण अभियान अंतर्गत आगामी तीन वर्षात अँनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती उदिष्टे निर्धारित केली आहेत?
6 ते 59 महिने या वयोगटातील बालकांमधील अँनिमियाचे प्रमाण प्रतिवर्षी 3% ने कमी करणे.
15 ते 49 वर्ष या वयोगटातील किशोरी व महिलामधील अँनिमियाचे प्रमाण प्रतिवर्षी 3%ने कमी करणे.
15 ते 49 वर्ष या वयोगटातील किशोरी व महिलामधील अँनिमियाचे प्रमाणात3ने वाढ करणे.
पर्याय1व 2
महिलामध्ये अँनिमिया होण्याची कारणे काय आहेत?
आहारात हिमोग्लोबिन बनविण्यासाठी आवश्यक लोहयुक्त पदार्थ व क जीवनसत्त्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश नसणे.
क्षयरोग, सिकलसेल, मलेरिया किडनीचे आजार यासारखे दीर्घ काळ टिकणारे आजार व आतड्यात असणारे जंत
मासिक पाळी, वारंवार गरोदरपण, गर्भपात, IFA च्या गोळ्या न घेणे.
वरील सर्व
अँनिमियाचे घातक व दूरगामी परिणाम कोणते आहेत?
अँनिमिक मातेच्यापोटी जन्माला येणारे बालक शारीरिक व मानसिकदष्टया कमकुवत असते.
अँनिमिक महिला सशक्त महिलेच्या तुलनेत प्रसूती दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अतिशय अशक्त होतात आणि कित्येकदा मृत्यूमुखी पडतात.
अँनिमिक गरोदर महिलेचा रक्तदाब वाढणे,अकाली प्रसूती होणे. कमी वजनाच्या बालकास जन्म देणे.
वरीलपैकी सर्व
अँनिमियाला रोखण्यासाठी काय करावे?
आहारात लोह फाँलिक अँसिड, अ, ड, क जीवनसत्त्व बी 12 इत्यादीचा समावेश असावा.
जेवणाच्या1तास अगोदर व नंतर चहा/काँफी पिऊ नये.
दर 6 महिन्यानंतर एलबेंडाजोल च्या जंतनाशक गोळ्या घ्यावेत.IFAच्या गोळ्यांंचे नियमित सेवन करणे.
मासिक पाळीच्या समस्या, क्षयरोग, मलेरिया यासारख्या आजारांवर त्वरित व पूर्ण इलाज करणे.
वरील सर्व.
अँनिमियाचा प्रतिबंध करण्यासाठी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय करू शकतो?
6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना आठवड्यातून 2वेळा 1 एम एल लोहसिरप देणे.
गर्भावस्थेच्या काळात दुसऱ्या तिमाहीपासून लोहाची 1 गोळी रोज 100 दिवस व प्रसूती नंतर 100 दिवसांपर्यंत घेणे.
5ते10आणि 10 ते19 वयोगटातील मुलां-मुलीनां आठवड्यातून अनुकमे लोहाची एक गुलाबी गोळी व एक निळी गोळी देणे.
दर 6.महिन्यानी जंतुनाशक गोळ्यांंचे सेवन करणे.लोह व सी जीवनसत्वयुक्त आहार घेणे.
वरील सर्व
प्रशिक्षणानंतर अंगणवाडी सेविकेची पुढील महिन्यातील का़र्ययोजना काय असेल?
गर्भवती व प्रसूत माता यांच्याशी संपर्क साधणे.
गर्भवती माता व प्रसूत माता यांना IFA च्या100 गोळ्या उपलब्ध करून देऊ आणि गोळयांंचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
प्रत्येक महिन्यात गहभेटी, VHSND / THR वाटपाचे दिवशी महिला गोळ्या खातात की नाही यासंबंधी शहानिशा करणे.
वरील सर्व
खालील पैकी कोणत्या फळात सी जीवनसत्त्व नसते?
लिंबू व संत्री
आवळा व चिंच
पेरू
वरील पैकी एकही नाही.
महिलामधील अँनिमियासंबंधी कोणते विधान सत्य आहे.
रक्तामध्ये 9 ते 11 मि.ग्रँम हिमोग्लोबिनचे प्रमाण सर्वसाधारण अँनिमिया.
रक्तामध्ये 7 ते 9मि.ग्रँम हिमोग्लोबिनचे प्रमाण मध्यम अँनिमिया.
रक्तामध्ये 7 मि.ग्रँमपेक्षा कमी हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे म्हणजे तीव्र अँनिमिया होय.
वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
