wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

BRG module

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

लोकांच्या समजप्रमाणे वरचा आहार कधी सुरु केला जातो?

a)

6 महिने झाल्यावर

b)

3 महिन्यानंतर

c)

5 व्या महिन्यानंतर

d)

4 थ्या महिन्यानंतर

2.

6 ते 9 महिन्यापर्यंत बालक 24 तासात साधारणपणे किती वाट्याआहार खाऊ लागते? (1 वाटी 100 मिलिग्राम)

a)

3 वाट्या

b)

2 वाट्या

c)

1 वाटी

d)

4 वाटी

3.

18 महिन्यापर्यंत बालक किती वाट्या आहार खाऊ लागते?(100मिलिग्राम 1 वाटी)

a)

5 वाट्या

b)

4 वाट्या

c)

3 वाट्या

d)

2 वाट्या

4.

9 ते 12 महिने झालेल्या बालकास किती वेळा खाण्यास द्यावे?

a)

किमान 4 वेळा

b)

किमान 2 वेळा

c)

किमान 3 वेळा

d)

किमान 1 वेळा

5.

कोणत्या कारणामुळे माता तिच्या बालकाला फक्त स्तनपान करू शकत नाही?

a)

खूप ऊन आहे म्हणून

b)

माझं दूध बाळाला पुरत नाही

c)

दिवसा कामाला जावे लागते

d)

वरील सर्व

6.

जन्म झाल्यावर 1ली गृहभेट केव्हा करावी?

a)

3 महिन्यांनी

b)

माता किंवा बाळ आजारी असल्यावर

c)

जन्माबरोबर लगेच

d)

वरील पैकी सर्व

7.

खालीलपैकी कुपोषण वाढण्याचे कारण कोणते?

a)

फक्त स्तनपान

b)

बाटलीने दूध पाजणे

c)

पावडर चे किंवा डब्याचे दूध पाजणे

d)

पर्याय 2 आणि पर्याय 3 पर्याय

8.

खूप काळापासून बाटलीने दूध पाजले तर काय करावे

a)

बाटलीने दूध पाजणे ताबडतोब बंद करावे

b)

काही काळ बाटलीने दूध पाजावे

c)

जे आहे तसेच चालू ठेवावे

d)

वरीलपैकी 1 ही नाही

9.

आईच्या दुधात किती टक्के पाणी असते?

a)

80%

b)

60%

c)

90%

d)

85%

10.

बालक आजारी पडण्याचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या वर्षांपर्यंत असते?

a)

1 वर्ष

b)

2 वर्ष

c)

3 वर्ष

d)

4 वर्ष