wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Post test ILA module 10 Poshan abhiyaan chandrapur

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बाटलीद्वारे बाळाला खायला घालण्याच्या धोक्यांपैकी खालीलपैकी कोणते विधान खरे आहे?

a)

बाटल्या आणि निप्पल्सची साफसफाई चांगली होत नाही.

b)

बाटलीणे खाल्ल्याने बाळाची जलद वाढ होते आणि ते अधिक निरोगी असतात.

c)

बाटल्या आणि निप्पल्समध्ये स्वच्छता बरोबर होत नसल्याने त्यामधून जंतूंचा संसर्ग होतो आणि बर्‍याच प्रकारचे आजार पसरतात.

d)

१ आणि ३

2.

खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत आपण अशक्त नवजात शिशु ओळखू शकतो?

a)

जेव्हा बाळाचा जन्म 8.5 महिन्यांपूर्वी होतो

b)

जेव्हा बाळाचे वजन जन्मावेळी 2 किलोपेक्षा कमी असते

c)

बाळ स्तनपान करण्यास सक्षम नाही

d)

वरील सर्व

3.

पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला आईच्या दुधा शिवाय इतर काहीही दिल्याने काय नुकसान होऊ शकते ?

a)

बाळाला स्तनपान खेरीज इतर पातळ पदार्थ दिले तर बाळ आईचे दुध कमी पिते.

b)

स्तनपान शिवाय इतर काहीही दिले असता बाळाला हगवण होऊ शकते.

c)

बाळ कुपोषित होते आणि बालमृत्यूची शक्यता वाढते.

d)

इतर संसर्ग होऊ शकतात.

4.

कोणत्या कारणांन मुळे बऱ्याच माता स्तनपान बरोबर पाणीही पाजतात ?

a)

खूप उन्हाळा आहे.

b)

बाळाला तहान लागत असेल म्हणून पाणी पाजणे गरजेचे आहे.

c)

दुध पुरेशे नाही.

d)

वरील सर्व

5.

कोणत्या कारणांमुळे माता स्तनपाना बरोबर वरचे दुधही पाजतात ?

a)

मातेच दुध बाळाला पुरत नाही.

b)

त्याची भूक भागात नाही.

c)

बाळा सुभात कमी वेळ मिळते त्यामुळे फक्त स्तनपान देता येत नाही.

d)

दिवसा कामाला जावे लागते.

6.

मातेने बाळाला फक्त स्तनपान द्यावे, याची खबरदारी आपण कशी घेऊ शकतो ?

a)

माता दवाखान्यातून घरी आल्यावर जन्मापासून एक दिवसाच्या आत अंगणवाडी सेविका गृह भेट करावी.

b)

पहिल्या सहा महिन्यात माता किंवा बाळ कोणीही आजारी असल्याचे समजल्यास गृहभेटी करावी.

c)

दवाखान्यातून घरी सोडण्याच्या आधी द्वाखायातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मातेला त्वरित फक्त स्तनपानचे महत्व सांगून ती त्याचा अवलंब करत आहेना हे तपासावे.

d)

वरील सर्व

7.

मुलाला आईकडून पुरेसे दधु मिळत असल्याचे सांगण्याचे संकेत खालीलप्रमाणेआहेत ?

a)

दिवसातून ब-याच र्वेळा लघर्वी होणे

b)

मुलाचे वजन वाढत असणे

c)

मुल सक्रीय आणि चंचल आहे

d)

मुल रडत नाही

8.

सामान्यत: आई कोणत्या वयात बाळांना जनावराचे दुध किंवा पाणी देण्यास सुरुवात करते

a)

सुमारे चार महिने

b)

सुमारे सहा महिने

c)

सुमारे तीन महिने

d)

सुमारे पाच महिने

9.

खालील प्रमाणे स्तनपानात किती टक्के पाणी असते?

a)

50 %

b)

60%

c)

90%

d)

75%

10.

खूप काळा पासून बाळाला गाईचे / म्हशीचे / पावडरचे दुध दिले जात असेल तर काय करावे ?

a)

बाटलीने दुध सुरु ठेवावे.

b)

अंगणवाडी सेविकाणे सुरु ठेवण्यास सांगावे व प्रोत्साहन करावे.

c)

बाटलीने दुध पाजणे ताबडतोब बंद करावे.

d)

जर स्तनपान बंद करून खूप दिवस झाले असतील किंवा कमी प्रमाणत स्तनपान दिले जात असेल तरच अशा प्रकारे वरचे दुध द्यावे.