NEW
Font size
WorksheetsModule no. 14 BRG TEST
Total questions: 9
Worksheet time: 5mins
6 महिन्यापेक्षा लहान बालकाला आजारपणा दरम्यान काय खायला द्यावे?
भाताची पेज
नारळाचे पाणी
साधे पाणी
आईचे दूध
बुटकेपणाचे मुख्य कारण कोणते?
योग्य प्रमाणात व विविधता पूर्ण वरचा आहार नसणे आणि वारंवार आजारी पडणे,
अनुवंशिकता
भौगोलिक परिस्थिती
यापैकी एक ही नाही
आई आजारी असेल तर ६ महिन्यांतरच्या बाळाला काय खायला दिले जावे?
फक्त स्तनपान
स्तनपान आणि वरचा आहार
वरचे गाईचे दूध
शेळीचे दूध
बालक आजारी असल्यावर कोणती लक्षणे दिसतात?
बालकाची भूक मंदावते
बालक चिडचिड करते
श्वास घेण्यास अडचणी येतात
वरीलपैकी सर्व
आजारी बालक जर अजिबात स्तनपान करत नसेल तर काय करावे?
बालकाच्या तोंडात दूध घालावे
आवश्यकता वाटल्यास गाईचे दूध द्यावे
संदर्भ सेवेसाठी रुग्णालयात दाखल करावे
वरीलपैकी सर्व
6 महिन्यापेक्षा मोठे बालक आजारपणातून बरे झाल्यावर काय करावे?
बाळाला सकस नि विविधता पूर्ण आहाराचे प्रमाण वाढवावे आणि स्तनपान चालू ठेवावे
फक्त स्तनपान द्यावे
कमी प्रमाणात आहार द्यावा
यापैकी सर्व
6 महिन्यापेक्षा लहान बाळ आजारी पडल्यावर काय खायला द्यावे?
फक्त स्तनपान
वरचा आहार
यापैकी सर्व
यापैकी काहीच नाही
खालीलपैकी अशक्त बालक कोणते नाही?
36 आठवड्यात जन्मलेले परंतु स्तनपान ताकदीने करत आहे
36 आठवड्यात जन्मलेले परंतु स्तनपान ताकदीने करत नाही
वजन 1900 gram
यापैकी नाही
K M C म्हणजे काय?
बाळाला उबदार ठेवण्याची पद्धत
अतिरिक्त स्तनपान देण्याची पद्धत
रोगसंसर्गापासून संरक्षण करण्याची पद्धत
वरीलपैकी सर्व
